अ‍ॅप्स, चित्रपट, पुस्तके आणि ऑडिओबुक पूर्व ऑर्डर करणे किंवा त्यांसाठी पूर्वनोंदणी करणे

तुम्ही निवडक चित्रपट, ई-पुस्तके आणि ऑडिओबुक पूर्व ऑर्डर करू शकता व ती उपलब्ध होताच तुमच्या लायब्ररीमध्ये प्रदर्शित करू शकता. तुम्ही अद्याप रिलीझ न झालेल्या निवडक अ‍ॅप्स आणि गेमसाठी पूर्वनोंदणीदेखील करू शकता.

महत्त्वाचे: नियामक आवश्यकतांमुळे Google भारतामध्ये पूर्व-ऑर्डर देऊ करू शकत नाही. भारतामधील आशय हा विक्रीच्या तारखांच्यावेळी उपलब्ध असेल.

एखादा आयटम पूर्व ऑर्डर करणे किंवा त्यांची पूर्वनोंदणी करणे

आयटम तुमच्या अ‍ॅपमध्ये उपलब्ध होईपर्यंत पूर्व ऑर्डरसाठी तुमच्याकडून शुल्क आकारले जाणार नाही. 

महत्त्वाचे: तुम्ही एखाद्या आयटमची पूर्वनोंदणी केल्यास, तुम्हाला तुमची पूर्वनोंदणी रद्द करता येणार नाही. 

  1. तुमच्या काँप्युटरवर, play.google.com वर जा
  2. तुम्हाला पूर्व-ऑर्डर करायचा असलेला आयटम निवडा.
  3. आयटमच्या तपशील पेजवर, पूर्व-ऑर्डर करा किंवा पूर्वनोंदणी करा वर टॅप करा.

तुमची पूर्व ऑर्डर केली गेल्यावर तुम्हाला ईमेल मिळेल. तुम्हाला आयटम मिळाल्यावर किंवा तो डाउनलोडसाठी उपलब्ध झाल्यावरदेखील तुम्हाला सूचना किंवा ईमेल मिळेल.

महत्त्वाचे: तुमचे पेमेंट नाकारले गेल्यास, पूर्व ऑर्डर रद्द केली जाऊ शकते. तुमच्या पूर्व ऑर्डरसाठी तुमची पेमेंट पद्धत म्हणून तुम्ही Google Play Store शिल्लक वापरली असल्यास, आयटम रिलीझ केला जाताना तुमच्या खात्यामध्ये पुरेसे क्रेडिट नसल्यास, तुमची ऑर्डर रद्द केली जाईल. 

स्थिती तपासणे किंवा तुमची पूर्व ऑर्डर रद्द करणे

  1. Go to play.google.com.
  2. At the top right, choose your profile icon.
  3. Select Payments & subscriptions आणि त्यानंतर Budget & order history.
  4. To cancel your pre-order: Select your pre-order item and click Cancel. Then, follow the prompts.

तुमची ऑर्डर रद्द केल्यानंतर तुम्हाला रद्द केल्याचा ईमेल मिळेल.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
4763886009086358248
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
84680
false
false