Google Play Store ॲप शोधणे

Google Play Store अ‍ॅप वापरून तुम्ही तुमच्या डिव्हाइससाठी अ‍ॅप्स, गेम आणि डिजिटल आशय मिळवू शकता. Google Play ला सपोर्ट करणार्‍या Android डिव्हाइसवर Play Store अ‍ॅप आधीच इंस्टॉल केलेले असते आणि ते काही Chromebook वर डाउनलोड करता येते.

Play Store अ‍ॅप उघडा

  1. तुमच्या डिव्हाइसवर, अ‍ॅप्स विभागावर जा.
  2. Google Play Store Google Play वरटॅप करा.
  3. अ‍ॅप उघडेल आणि डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला आशय शोधता आणि ब्राउझ करता येईल. 

Play Store संबंधित समस्यांचे निराकरण करणे

तुम्हाला Play Store अ‍ॅप शोधताना किंवा उघडताना, लोड करताना अथवा अ‍ॅपमधील आशय डाउनलोड करताना समस्या येत असल्यास, त्यामागे अनेक कारणे असू शकतात. या समस्या ट्रबलशूट करण्यासाठी, पुढील विषय वाचा:

मला Play Store अ‍ॅप सापडत नाही

तुमच्या सर्व अ‍ॅप्सच्या सूचीमध्ये तुम्हाला अ‍ॅप सापडत नसल्यास:

तरीही Google Play Store अ‍ॅप दिसत नसल्यास, मदतीसाठी तुमच्या वाहकाशी किंवा उत्पादकाशी संपर्क साधा. 

Play Store कोणताही आशय उघडत किंवा लोड करत नाही
Play Store उघडत किंवा लोड होत नसल्यास अथवा वारंवार क्रॅश होत असल्यास, Play Store उघडत किंवा लोड होत नाही येथील पायर्‍या वापरून पहा.
Play Store वरून डाउनलोड करता येत नाही
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
2905769196625921601
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
84680
false
false