पुस्तके खरेदी करणे आणि वाचणे

एकाहून अधिक डिव्हाइसवर ई-पुस्तके डाउनलोड करण्यासाठी आणि वाचण्यासाठी तुम्ही Google Play Books वापरू शकता. तुम्ही फाइल आणि प्रिंट केलेली पुस्तकेदेखील अपलोड करू शकता.

ई-पुस्तके खरेदी करा

  1. play.google.com वर जा.
  2. पुस्तक ब्राउझ करा किंवा शोधा.
  3. तुम्ही कोणत्या डिव्हाइसवर पुस्तक वाचू शकता यांसारखे तपशील तपासण्यासाठी: पुस्तक आणि त्यानंतर वाचनासंबंधित माहिती वर क्लिक करा.
  4. पुस्तक खरेदी करण्यासाठी: किमतीवर क्लिक करा, त्यानंतर तुमची खरेदी पूर्ण करण्यासाठी स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.

पाहण्याचे पर्याय

टीप: सर्व ई-पुस्तके पाहण्याचे एकाहून जास्त पर्याय देत नाहीत.

तुमच्या पुस्तकानुसार, तुम्ही पुढील प्रमाणे ई-पुस्तक पाहू शकता:
  • मूळ पेज: पुस्तक एका ठरावीक पेज लेआउटमध्ये वाचा जो प्रिंट केलेल्या आवृत्तीशी सहसा जुळतो.
  • फ्लोइंग टेक्स्ट: फॉंट, मजकुराचा आकार आणि ओळींमधील अंतर यांसारखे डिस्प्लेचे पर्याय बदला.

ई-पुस्तकाची डिस्प्ले सेटिंग्ज कशी बदलावी ते जाणून घ्या.

ई-पुस्तके वाचा

तुम्ही ई-पुस्तके वाचता तेव्हा फाँट, मजकुराचा आकार बदलू शकता आणि धड्यांवर जाऊ शकता.

Google Play Books वर, ई-पुस्तक उघडा.

  • फॉंट, मजकुराचा आकार किंवा इतर फॉरमॅट बदलण्यासाठी, डिस्प्ले पर्याय Gmail Compose Size icon वर क्लिक करा.
  • धडा, बुकमार्क, टीप किंवा माहितीकार्डवर जाण्यासाठी, अनुक्रमणिका Table of contents वर क्लिक करा.

पुस्तके प्रिंट करा

ई-पुस्तके प्रिंट करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या कॉंप्युटरवर ई-पुस्तक डाउनलोड करणे हे करावे लागेल.

महत्त्वाचे: तुम्ही काही ई-पुस्तकांमधील किती पेज प्रिंट करू शकता यावर मर्यादा आहेत. या मर्यादा पुस्तकाच्या प्रकाशकाने सेट केलेल्या आहेत आणि त्या विशिष्‍ट पुस्तकानुसार बदलतात. या मर्यादांना डिजिटल अधिकार व्यवस्थापन (DRM) असे म्हणतात.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
7918357947021024032
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
84680
false
false