Google Drive सूचना मिळवा

Google Docs, Drawings, Sheets किंवा Slides साठीच्या ॲक्टिव्हिटी आणि टिप्पण्यांसाठी तुम्हाला Google Drive वरून मोबाइल, वेब, अथवा ईमेल नोटिफिकेशन मिळवायच्या आहेत की नाही ते निवडा.

सूचना प्रकार

तुम्‍ही सूचित करण्‍यासाठी निवडू शकता, जर:

  • तुमच्‍यासोबत कुणीतरी नवीन फाइल किंवा फोल्‍डर शेअर केल्यास.
  • तुमचा टिप्‍पणी किंवा क्रिया आयटममध्‍ये उल्‍लेख केल्यास.
  • तुमच्‍या मालकीच्‍या फाइलच्‍या अ‍ॅक्‍सेसची कुणीतरी विनंती केली.

सूचना सेटिंग्ज बदलणे

तुम्ही एकाहून अधिक काँप्युटरवर Google Drive वापरत असल्यास, तुम्हाला ही सेटिंग्ज प्रत्येक काँप्युटरवर बदलावी लागेल.

  1. drive.google.com वर जा.
  2. वर उजवीकडे, सेटिंग्ज सेटिंग्ज आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. डाव्या पॅनलमध्ये, सूचना वर क्लिक करा.
  4. तुम्हाला बदलायच्या असलेल्या सेटिंग्जच्या बाजूला, बॉक्समध्ये खूण करा किंवा त्यामधील खूण काढून टाका.

ठरावीक Google Docs, Drawings, Sheets आणि Slides साठीची नोटिफिकेशन कशी व्यवस्थापित करावीत याविषयी अधिक जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
12173199259014240998
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
99950
false
false