Google Drive कसे वापरायचे


               

तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?

आजच Google Workspace वापरून पहा!

तुम्‍ही Google Drive सह कोणत्‍याही डिव्‍हाइसवर तुमच्‍या फायली सुरक्षितपणे स्‍टोअर करू शकता, उघडू शकता आणि त्‍या संपादित करू शकता.

Google Drive सह सुरुवात करा

तुम्हाला तुमच्या Drive मध्ये कोणत्याही शुल्काशिवाय १५ GB जागा मिळते. Google Drive मध्ये काय जागा घेते आणि आणखी जागा कुठून मिळवायची ते जाणून घ्या.

१ली पायरी: अ‍ॅप डाउनलोड करा आणि उघडा

तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Drive app ॲप उघडा. होम पेजवर, तुम्हाला आढळेल:

  • तुम्ही अपलोड किंवा सिंक केलेल्या फाइल आणि फोल्डर.
  • तुम्‍ही तयार केलेले Google Docs, Sheets, Slides आणि Forms.

२री पायरी: फायली अपलोड करा किंवा तयार करा

तुम्‍ही iPhone किंवा iPad वरून फायली अपलोड करू शकता किंवा Google Drive मध्‍ये फायली तयार करू शकता.

पायरी ३: फाइल शेअर करा आणि संगतवार लावा

तुम्ही फाइल किंवा फोल्‍डर शेअर करू शकता, जेणेकरून इतर लोक ती अ‍ॅक्सेस करू शकतील, संपादित करू शकतील किंवा त्यावर टिप्पणी करू शकतील.

इतर लोकांनी तुमच्यासोबत शेअर केलेल्या फाइल पाहण्यासाठी, "माझ्यासोबत शेअर केले" विभागावर जा.

Google Drive मधून साइन आउट करणे

Drive अ‍ॅपमधून साइन आउट करण्यासाठी, पुढील कृतींपैकी एक कृती करा: 

  • तुमच्या फोन किंवा टॅबलेटवरून तुमचे संपूर्ण खाते काढून टाकणे.
  • तुमच्या डिव्हाइसवरून तुमचे Google खाते काढून टाकणे.
  • दुसरे खाते वापरून साइन इन करणे.
  • खाती तात्पुरती बंद करणे.
तुमच्या डिव्हाइसवरून तुमचे Google खाते काढून टाकणे

महत्त्वाचे: तुम्ही तुमच्या फोन किंवा टॅबलेटवरून खाते काढून टाकता, तेव्हा प्रत्यक्ष खाते हटवले जाणार नाही. तुम्ही अजूनही कॉंप्युटर किंवा इतर डिव्हाइसवरून ते खाते वापरू शकता.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Drive ॲप Drive उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, तुमच्या प्रोफाइल फोटो वर टॅप करा.
  3. या डिव्हाइसवरील खाती व्यवस्थापित करा आणि त्यानंतर या डिव्हाइसवरून काढून टाका वर टॅप करा.

टीप: तुम्ही एखादे खाते काढून टाकता, तेव्हा डिव्हाइसवरील सर्व अ‍ॅप्समधून खाते काढून टाकले जाते. तुमचे डिव्हाइस इतरांना देण्यापूर्वी तुम्हाला त्यावरील वैयक्तिक माहिती काढून टाकायची असल्यास, हा पर्याय चांगला आहे.
दुसरे खाते वापरून साइन इन करणे

महत्त्वाचे: 

  • तुम्ही Drive अ‍ॅपवर एकाहून अधिक खाती जोडल्यास, तुम्ही त्यांदरम्यान स्विच करू शकता. 
  • Drive अ‍ॅपवरील फाइल प्रत्येक खात्यासाठी स्वतंत्र राहतात.
  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Drive ॲप Drive उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, तुमच्या प्रोफाइल फोटो वर टॅप करा.
  3. तुम्हाला वापरायचे असलेले खाते निवडा.
खाती तात्पुरती बंद करणे

तुम्ही Drive अ‍ॅपवर एकाहून अधिक खाती जोडल्यास, तुम्ही त्यांपैकी एक किंवा त्याहून अधिक खाती तात्पुरती बंद करू शकता.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Drive ॲप Drive उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, तुमच्या प्रोफाइल फोटो वर टॅप करा.
  3. या डिव्हाइसवरील खाती व्यवस्थापित करा वर टॅप करा. 
  4. तुम्हाला तात्पुरते बंद करायच्या असलेल्या खात्याच्या बाजूला, बंद करा  किंवा सुरू करा  वर टॅप करा.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
5980987316640710732
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
99950
false
false