हेडर, फूटर, पेज नंबर आणि फूटनोट वापरणे

तुमच्या Google दस्तऐवज यामध्ये संदर्भ जोडण्यासाठी तुम्ही फूटनोट वापरू शकता. पेज फॉरमॅटमधील दस्तऐवजांमध्ये, तुम्ही पेज नंबर जोडू शकता आणि दस्तऐवजामधील प्रत्येक पेजवर आशय जोडण्यासाठी तुम्ही हेडर व फूटर यांचादेखील समावेश करू शकता.

हेडर्स आणि फुटर्सं जोडा

  1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर, गूगल डॉक्समध्‍ये एक दस्‍तऐवज उघडा.
  2. वर डावीकडेहेडर व पेज क्रमांकावर आणि त्यानंतर क्लिक करा.
  3. हेडरकिंवाफूटरनिवडा.
  4. हेडर किंवा फूटर साठी मजकूर प्रविष्ट करा

महत्त्वाचे: हे वैशिष्ट पेजलेस फॉरमॅटमध्ये असलेल्या दस्तऐवजांमध्ये उपलब्ध नाही. तुमच्या दस्तऐवजामध्ये आधीपासून हेडर किंवा फूटरचा समावेश असल्यास आणि तुम्ही पेजलेस फॉरमॅटवर स्विच केल्यास, तुम्हाला यापुढे तुमच्या दस्तऐवजामध्ये हेडर व फूटर दिसणार नाहीत. हेडर आणि फूटर वापरण्यासाठी व पाहण्यासाठी, तुमचा दस्तऐवज पेज फॉरमॅटमध्ये आहे याची खात्री करा.


दर किंवा अनुच्छेदासाठी वेगवेगळे हेडर्स किंवा फूटर्स वापरा.

  1. एका हेडर किम्वा फूटर वर क्लिक करा. 
  2. आपला हेडर किंवा फूटर लेआऊट निवडण्यासाठी बॉक्स मध्ये चेक करा

विषम किंवा सम पेजेस वर वेगवेगळे हेडर्स किंवा फूटर्स वापरा.

  1. एका हेडर किम्वा फूटर वर क्लिक करा.
  2. उजवीकडे, पर्याय वर क्लिक करा. 
  3. "अप्लाय टू" खालीसंपूण दस्तावेजवर क्लिक करा.
  4. वेगवेगळे विषम व सम आणि त्यानंतर अप्लायवर क्लिक करा.

हेडर किंवा फूटर काढा

  1. आपल्या कॉंप्‍युटरवर, Google Docsमध्‍ये एक दस्‍तावेज उघडा.
  2. आपल्याला काढून टाकायच्या हेडर किंवा फूटर वर क्लिक करा.
  3. वरच्या बाजूस,फॉर्मॅट आणि त्यानंतरहेडर्स व फूटर्सवर क्लिक करा. 
  4. हेडर काढून टाकाकिंवा फूटर काढून टाकावर क्लिक करा.

हेडर आणि फूटर मार्जिन्स काढून टाका.

आपल्या दस्तावेजाच्या प्रत्येक विभागासाठी किंवा संपूर्ण दस्तावेजासाठी आपण वेगळे हेडर किंवा फूटर मार्जिन्स सेट करू शकता.

  1. आपल्या कॉंम्प्युटरवर, Google Docs मध्ये एक दस्तावेज उघडा.
  2. हेडर किंवा फूटर वर क्लिक करा.
  3. वर डावीकडे, फॉर्मॅट आणि त्यानंतर हेडर्स आणि फूटर्सआणि त्यानंतर आणखी पर्याय वर क्लिक करा.
  4. "अप्लाय टू" खाली एक भाग किंवा संपूर्ण दस्तावेज निवडा. आपल्याला हा पर्याय सापडला नाही तर एक अनुच्छेद ब्रेक जोडा. एक अनुच्छेद ब्रेक कसा जोडायचा ते जाणा.
  5. आपले मार्जिन आकार प्रविष्ट करा.
  6. लागू करा वर क्लिक करा.

टीप:हेडर किंवा फूटर स्पेस काढून टाकण्यासाठी आपला मार्जिन आकार 0 वर बदला. 

पेज नंबर आणि एकूण पेज गणना इन्सर्ट करा

संपूर्ण दस्तावेज किंवा दस्तावेजाच्या भागात आपण पेज क्रमांक आणि एकूण पेजेसची संख्या जोडू शकता.

महत्त्वाचे: हे वैशिष्ट्य पेजलेस फॉरमॅटमध्ये असलेल्या दस्तऐवजांमध्ये उपलब्ध नाही. हे वैशिष्ट्य वापरण्यासाठी, तुमचा दस्तऐवज पेज फॉरमॅटमध्ये आहे याची खात्री करा.
  1. Google Docsमध्ये दस्तावेज उघडा.
  2. वर डावीकडेहेडर व पेज क्रमांकावर आणि त्यानंतर क्लिक करा.
  3. नंतर निवडा:
    • पेज क्रमांक: आपले पेज क्रमांक कोठे द्यायचे आणि पहिले पेज सोडून द्यायचे का ते निवडा.
    • पेज गणना: दस्तावेजात आपला कर्सर जिथे ठेवला जाईल तिथे पेज गणना जोडली जाईल.

पेज क्रमांक किंवा पेज गणना आपोआप जोडली जाईल.

Start page numbering on a specific page or section
  1. Open a Google Doc.
  2. In the top left, click Insert आणि त्यानंतर Page number आणि त्यानंतर More options.
  3. Under "Apply to," choose where you want to apply the page number change.
  4. Click Apply.

एक फूटनोट जोडा

  1. Google दस्तऐवजांमध्‍ये दस्तऐवज उघडा.
  2. आपल्याल एक फूटनोट इन्सर्ट करायची आहे तिथे क्लिक करा.
  3. वर डावीअक्डे फूटनोटआणि त्यानंतर इन्सर्ट्करा.
  4. आपली फूटनोट टाईप करा.

टीप: तुमचा दस्तऐवज पेजलेस फॉरमॅटमध्ये असल्यास, फूटनोट या सर्व एकत्रितपणे तुमच्या दस्तऐवजाच्या शेवटी दिसतील.

संबंधित लिंक्स

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
11984442249323719791
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false