Google Docs कसे वापरावे


               

तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?

आजच Google Workspace वापरून पहा!

 

 

Google Docs एक ऑनलाइन वर्ड प्रोसेसर आहे जो तुम्हाला दस्तऐवज तयार आणि फॉरमॅट करू देतो आणि इतर लोकांसोबत काम करू देतो. Google Docs साठी आमच्या टॉप पाच टिपा पहा.

पहिली पायरी: दस्तऐवज तयार करा

नवीन दस्तऐवज तयार करण्यासाठी:
  1. तुमच्या काँप्युटरवर, docs.google.com वर Docs ची होम स्क्रीन उघडा.
  2. सर्वात वरती डावीकडे, "नवीन दस्तऐवजावर सुरुवात करा" अंतर्गत, कोरा नवीन वर क्लिक करा.
तुम्ही docs.google.com/create या URL वरूनदेखील नवीन दस्तऐवज तयार करू शकता.

दुसरी पायरी: संपादित करा आणि फॉरमॅट करा

दस्तऐवज संपादित करण्यासाठी:

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Docs मध्ये दस्तऐवज उघडा.

  2. एखादा शब्द निवडण्यासाठी, त्यावर डबल क्लिक करा किंवा तुम्हाला जो मजकूर बदलायचा आहे तो निवडण्यासाठी तुमचा कर्सर वापरा.
  3. संपादित करण्यास सुरुवात करा.
  4. एखादी कृती पहिल्यासारखी करण्यासाठी किंवा पुन्हा करण्याकरिता, सर्वात वरती, पहिल्यासारखे करा पहिल्यासारखे करा वर किंवा पुन्हा करा पुन्हा करा वर क्लिक करा.

टीप: Pixel Book यासारख्या टचस्क्रीन डिव्हाइसवरील दस्तऐवज संपादित करण्यासाठी टाइप करणे सुरू करण्याकरिता दस्तऐवजावर दोनदा-टॅप करा.

तुम्ही दस्तऐवजामध्ये मजकूर, परिच्छेद, स्पेसिंग आणि आणखी बरेच काही जोडू आणि संपादित करू शकता.

 तिसरी पायरी: इतरांसोबत शेअर करा आणि काम करा

तुम्ही लोकांसोबत फाइल आणि फोल्डर शेअर करू शकता आणि ते पाहू शकतात, संपादित करू शकतात किंवा त्यावर टिप्पणी करू शकतात की नाही ते निवडू शकता.

संबंधित लेख

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
6840332394818842873
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false