दस्तऐवजामधील सूचित आशय पाहणे आणि वापरणे


               

तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?

आजच Google Workspace वापरून पहा!

 

 

महत्त्वाचे: ३० जानेवारी २०२४ पासून, Google Docs, Sheets आणि Slides यांमध्ये एक्सप्लोर करा एक्सप्लोर करा हे उपलब्ध नसेल. Sheets मध्ये “सशर्त फॉरमॅटिंग”, Docs मध्ये “पेजलेस” आणि Slides मध्ये “टेंप्लेट उघडा” यांसारख्या कृती झटपट करण्यासाठी तुम्ही Docs, Sheets आणि Slides यांमधील टूल फाइंडर वापरू शकता. तुम्ही “@” एंटर करून यांसारखा आशय तयार करण्यासाठी विविध आयटममधूनदेखील निवडू शकता: 

  • ड्रॉपडाउन, इमोजी आणि माहिती चिप 
  • Docs मधील मीटिंग टिपा आणि ईमेलचे मसुदे
  • Sheets मधील अर्थव्यवहारविषयक चिप

सुचवलेला आशय Google Docs मधील दस्तऐवजांमध्ये शोधा आणि जोडा. सुचवलेला आशय तुमच्या दस्तऐवजामधील आशयाशी संबंधित असतो. तुम्ही एखाद्या दस्तऐवजाच्या आतून देखील तुमचे दस्तऐवज आणि वेब शोधू शकता.

Google Docs मध्ये एक्सप्लोर करा वापरणे

  1. तुमच्या कॉंप्युटरवर Google Docs मध्ये एक दस्तऐवज उघडा.
  2. तळाशी उजवीकडे, एक्सप्लोर करा एक्सप्लोर करा वर क्लिक करा.
  3. तुम्हाला खालील वर्गवाऱ्यांमध्ये तुमचे काम संपवण्यात मदत करण्यासाठी तुम्ही वापरू शकाल अशा फाइल, इमेज किंवा माहिती कदाचित दिसू शकते:
      • विषय: तुमच्या दस्तऐवजाशी संबंधित विषयांसाठीचे परिणाम शोधा. परिणाम शोधण्यासाठी, शीर्षकावर टॅप करा.
      • संबंधित संशोधन: तुमच्या दस्तऐवजात काय आहे याच्याशी संबंधित संशोधन. कोट जोडण्यासाठी, मजकुराकडे निर्देश करा आणि घाला घाला वर क्लिक करा.

इतर दस्तऐवजांमधून किंवा वेबवरून इमेज अथवा माहिती जोडा

  1. तुमच्या कॉंप्युटरवर Google Docs मध्ये एक दस्तऐवज उघडा.
  2. तळाशी उजवीकडे, एक्सप्लोर करा एक्सप्लोर करा वर क्लिक करा.
  3. सर्वात वर, दस्तऐवज, सादरीकरण, इमेज, चार्ट किंवा वेबपेज यांचा शोध घ्या. खालील कॅटेगरीमधील शोध परिणाम दाखवले जातील:
    • वेब: तुमच्या दस्तऐवजाशी संबंधित वेबवरील माहिती.
    • इमेज: तुमच्या दस्तऐवजाशी संबंधित वेबवरील इमेज.
    • ड्राइव्ह: तुमच्या Google Drive मध्ये सेव्ह केलेले दस्तऐवज.
  4. तुमच्या शोधातील आयटम जोडा:
    • इमेज किंवा चार्ट जोडणे: तुम्हाला जो आयटम जोडायचा आहे त्यावर क्लिक करा. सर्वात वर, घाला वर क्लिक करा.
    • तळटीप जोडणे: तुमच्या शोध परिणामाकडे पॉइंट करा. तळटीप म्हणून उद्धृत करा तळटीप म्हणून उल्लेख करा वर क्लिक करा.
    • लिंक जोडणे: मच्या शोध परिणामाकडे पॉइंट करा. लिंक घाला Plus वर क्लिक करा.

टीप: दस्तऐवजामधील आणखी चार्ट किंवा इमेज पाहण्यासाठी, प्रेझेंटेशन किंवा दस्तऐवजाखाली "आणखी आशय पहा" वर क्लिक करा.

संबंधित लेख

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
8601621019449924629
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false