@ मेनू वापरून आयटम जोडा

तुम्ही लोक, फाइल आणि इव्‍हेंट लिंक करण्यासाठी व Google Doc मध्ये आयटम जोडण्यासाठी @ मेनू वापरू शकता.

@ मेनू वापरून, तुम्ही पुढील गोष्टी जोडू शकता:

  • लोक, ठिकाणे, फाइल, इव्‍हेंट यांच्याशी संबंधित माहिती आणि सुचवलेल्या कृती दाखवणाऱ्या स्‍मार्ट चिप.
  • बिल्डिंग ब्लॉक, पुढील गोष्टींच्या समावेशासह:
    • ईमेलचे मसुदे आणि मीटिंग टिपा
    • प्रोजेक्ट, फाइल आणि आणखी बऱ्याच गोष्टी ट्रॅक करण्यासाठी सारणी टेंप्लेट
  • पुढील गोष्टींच्या समावेशासह, तुमच्या दस्तऐवजामधील इतर घटक:
    • ड्रॉपडाउन, चेकलिस्ट, क्रमांकित सूची आणि बुलेट पॉइंट सूची
    • इमेज, सारण्या आणि चार्ट
    • मजकुराची शीर्षके आणि हायपरलिंक

@ मेनू वापरा

  1. तुमच्‍या काँप्युटरवर, Google Docs मध्ये दस्‍तऐवज उघडा.
  2. "@" टाइप करा.
  3. सूचनांच्या यादीमधून निवडा.
    1. टीप: तुमच्या सूचना मर्यादित करण्यासाठी, तुम्ही "@" नंतर अक्षरे, नंबर किंवा चिन्हे टाइप करू शकता. उदाहरणार्थ, तुमच्या दस्तऐवजामध्ये ईमेलचा मसुदा घालण्यासाठी, “@email” टाइप करा आणि एंटर दाबा.

संबंधित स्रोत

true
Visit the Learning Center

Using Google products, like Google Docs, at work or school? Try powerful tips, tutorials, and templates. Learn to work on Office files without installing Office, create dynamic project plans and team calendars, auto-organize your inbox, and more.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
12293622355906034658
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false