Chrome मधून साइन आउट करणे

तुम्ही Chrome मध्ये तुमच्या Google खाते मधून साइन आउट करू शकता.

Chrome मध्ये तुमच्या Google खाते मधून साइन आउट करा

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome अ‍ॅप Chrome उघडा.
  2. अ‍ॅड्रेस बारच्या उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. तुमच्या नावावर टॅप करा.
  4. साइन आउट करा वर टॅप करा.

तुम्ही Chrome सिंक सुरू केले असल्यास, तुम्ही ते बंद करू शकता. हे तुम्हाला Gmail सारख्या तुमच्या Google खाते सेवांमधूनदेखील साइन आउट करते.

साइन आउट करा आणि सिंक करणे बंद करा

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome अ‍ॅप Chrome उघडा.
  2. अ‍ॅड्रेस बारच्या उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. सिंक करा आणि त्यानंतर साइन आउट करा आणि सिंक करणे बंद करा वर टॅप करा.

Chrome मध्ये साइन-इन करण्याशी संबंधित सूचना बंद करा

तुम्ही Gmail सारखी सेवा वापरून तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करता तेव्हा, Chrome तुम्हाला तुमच्या डिव्हाइसवर आधीच साइन इन केलेली Google खाती वापरून साइन इन करण्यासाठी विचारू शकते. 

साइन-इनशी संबंधित सूचना बंद करण्यासाठी:

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome अ‍ॅप Chrome उघडा.
  2. अ‍ॅड्रेस बारच्या उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. "तुम्ही आणि Google" या अंतर्गत, Google सेवा वर टॅप करा.
  4. "Google सेवा" या अंतर्गत, Chrome मध्ये साइन इन करण्याची अनुमती द्या बंद करा.

टीप: तुम्ही “Chrome मध्ये साइन-इन करण्यास अनुमती द्या” हे बंद केल्यास, Chrome मध्ये सिंक करणे हेदेखील बंद कराल.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
12812573208397009176
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false