पेज नंतर आणि ऑफलाइन वाचणे

तुम्ही नंतर किंवा ऑफलाइन असताना वाचण्यासाठी वेबपेज सेव्ह करू शकता. नंतर ऑफलाइन असताना पेज वाचण्यासाठी, ती आधीच Chrome मध्ये डाउनलोड करा.

नंतर वाचण्यासाठी Chrome वरून पेज सेव्ह करणे

तुमच्या वाचन सूचीमध्ये पेज सेव्ह करण्यासाठी तुम्ही ऑनलाइन असणे आवश्यक आहे.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Chrome अ‍ॅप Chrome उघडा.
  2. तुम्हाला सेव्ह करायच्या असलेल्या पेजवर जा.
  3. आणखी More आणि त्यानंतर वाचन सूचीमध्ये जोडा वर टॅप करा.

दुसर्‍या अ‍ॅपवरून पेज सेव्ह करणे

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर अ‍ॅप उघडा.
  2. तुम्हाला सेव्ह करायच्या असलेल्या पेजवर जा.
  3. सर्वात वर उजवीकडे, शेअर करा Share वर टॅप करा.
  4. तुम्ही आधीपासून केले नसल्यास, Chrome ला तुमच्या शेअर करा सूचीवर जोडा:
    1. अ‍ॅप्सच्या सूचीमध्ये, शेवटपर्यंत स्क्रोल करा आणि आणखी वर टॅप करा.
    2. Chrome ला On वर स्विच करा.
    3. पूर्ण झाले वर टॅप करा.
  5. Chrome शोधा आणि त्यावर टॅप करा.
  6. नंतर वाचा वर टॅप करा.

तुम्ही थेट तुमच्या ब्राउझरमध्ये पेज उघडण्यासाठी, Chrome मध्ये उघडा वर देखील टॅप करू शकता.

तुमच्या वाचन सूचीमध्ये सेव्ह केलेले पेज वाचा

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Chrome ॲप Chrome उघडा.
  2. आणखी More आणि त्यानंतर वाचन सूची वाचन सूची वर टॅप करा.
  3. तुम्हाला वाचायच्या असलेल्या पेजवर टॅप करा.

तुम्ही पुन्हा ऑनलाइन आल्यावर, पेजची थेट आवृत्ती लोड होईल. तुम्हाला पेजची थेट आवृत्ती दिसत नसल्यास, पेज रीलोड करा.

तुमच्या वाचन सूचीमधून सेव्ह केलेले पेज हटवा

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Chrome ॲप Chrome उघडा.
  2. आणखी More आणि त्यानंतर वाचन सूची वाचन सूची वर टॅप करा.
  3. तुम्हाला हटवायच्या असलेल्या पेजवरआणि त्यानंतर डावीकडे स्वाइप करा हटवा वर टॅप करा.

संबंधित स्रोत

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
10707296926161631997
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false