एकाहून अधिक प्रोफाइलसह Chrome वापरणे

प्रोफाइलसह, तुम्ही बुकमार्क, इतिहास, पासवर्ड आणि इतर सेटिंग्ज यांसारखी तुमच्या Chrome मधील सर्व माहिती स्वतंत्र ठेवू शकता.

तुम्हाला पुढील गोष्टी करायच्या असतात, तेव्हा प्रोफाइल हा उत्तम पर्याय आहे:

  • कॉंप्युटर एकाहून अधिक लोकांसोबत शेअर करणे.
  • ऑफिस आणि वैयक्तिक यांसारखी वेगवेगळी खाती स्वतंत्र ठेवणे.

तुम्ही Chrome शेअर करता, तेव्हा इतर लोक कोणत्या गोष्टी पाहू शकतात

फक्त तुमचा विश्वास असलेल्या लोकांसोबतच डिव्हाइस शेअर करा. एखाद्याकडे तुमचे डिव्हाइस असल्यास, त्यावरील इतर कोणत्याही Chrome प्रोफाइलवर ते स्विच करू शकतात. त्यांनी तुमची Chrome प्रोफाइल उघडल्यास, तुम्ही कोणत्या वेबसाइटना भेट दिली यासारखी माहिती ते पाहू शकतात.

Android डिव्हाइसवर तुमची फक्त एक Chrome प्रोफाइल असू शकते.

तुमच्या Android डिव्हाइसवरील Chrome दुसऱ्याला वापरू देण्यासाठी, त्यांना तुमच्या डिव्हाइसवर जोडा. त्यानंतर, Chrome वापरून त्या वापरकर्त्यावर स्विच करा. Android वर वापरकर्त्याला जोडणे कसे करावे ते जाणून घ्या.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
10072062296590475912
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false