Chrome मधील हे पेज ऐका हा मोड वापरणे

तुम्ही तुमच्या Android डिव्हाइसवरील वेबसाइटवर वाचत असलेला मजकूर ऐकू शकता आणि:

  • प्ले करू शकता, तुम्ही वाचत असताना थांबवू, रिवाइंड किंवा फास्ट फॉरवर्ड करू शकता.
  • प्लेबॅकचा वेग बदलू शकता.
  • तुमचा प्राधान्य दिलेला आवाज निवडू शकता.
  • हायलाइट करणे आणि आपोआप स्क्रोल करणे हे सुरू किंवा बंद करू शकता.

हे पेज ऐका या मोडमध्ये अरबी, बंगाली, चिनी, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इंडोनेशियन, जपानी, पोर्तुगीज, रशियन आणि स्पॅनिश या भाषा उपलब्ध आहेत. Chrome ची भाषा बदलणे आणि वेबपेजचे भाषांतर करणे.

तुमच्या डिव्हाइसवर हे पेज ऐका हा मोड वापरणे

महत्त्वाचे: हे पेज ऐका अद्याप सर्व वेबसाइटवर उपलब्ध नाही. पेज हे प्लेबॅकसाठी उपलब्ध नसते, तेव्हा हे पेज ऐका याचा मेनू आयटम ओव्हरफ्लो मेनूमध्ये दिसणार नाही.

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome Chrome उघडा.
  2. तुम्हाला वाचायचा असलेला मजकूर असलेल्या वेबसाइटवर जा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर हे पेज ऐका वर टॅप करा.
    • हे पेज ऐका या मोडमधून बाहेर पडण्यासाठी: बंद करा Close वर टॅप करा.

टिपा:

  • तुम्ही सद्य वेबसाइट ब्राउझ करणे पुढे सुरू ठेवू शकता किंवा तुम्ही मजकूर ऐकताना वेगळ्या टॅबवर स्विच करू शकता.
  • तुमची स्क्रीन लॉक असली, तरीही तुम्ही मजकूर ऐकणे पुढे सुरू ठेवू शकता.

तुमचे प्लेबॅक पर्याय व्यवस्थापित करणे

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome Chrome उघडा.
  2. तुम्हाला वाचायचा असलेला मजकूर असलेल्या वेबसाइटवर जा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर हे पेज ऐका वर टॅप करा.
  4. प्लेबॅक पर्याय व्यवस्थापित करण्यासाठी, प्लेअरवर टॅप करा.
    • प्लेबॅकचा वेग बदलण्यासाठी: १.०x वर टॅप करा.
  5. तळाशी उजवीकडे, पर्याय More वर टॅप करा. तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:
    • आवाज निवडा: आवाज वर टॅप करा.
      • आवाजाच्या पूर्वावलोकनासाठी: पूर्वावलोकन वर टॅप करा.
    • मजकूर हायलाइट करणे सुरू किंवा बंद करा मजकूर हायलाइट करा आणि आपोआप स्क्रोल करा हे सुरू किंवा बंद करा.

संबंधित स्रोत

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
5147141158128253173
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false