एखाद्या व्यक्तीच्या Google Calendar चे सदस्य होणे

दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने तुमच्यासह त्यांचे कॅलेंडर शेअर केलेले असल्यास, तुम्ही ते पाहू शकता. त्यांनी त्यांचे कॅलेंडर तुमच्यासह अद्याप शेअर केलेले नसल्यास, तुम्ही अ‍ॅक्सेसची विनंती करू शकता.

महत्त्वाचे:

  • तुम्ही ४०० पेक्षा जास्त कॅलेंडरचे सदस्यत्व घेतल्यास, कॅलेंडरच्या परफॉर्मन्सवर परिणाम होऊ शकतो.
  • तुम्ही कॉंप्युटर किंवा मोबाइल ब्राउझरवर Google Calendar वापरता, फक्त तेव्हा तुम्हाला ज्या कॅलेंडरचे सदस्यत्व घ्यायचे आहे ते शोधू शकता.

एखाद्या व्यक्तीने तुमच्यासोबत शेअर केलेले कॅलेंडर जोडा

एखादी व्यक्ती तुमच्या ईमेल अ‍ॅड्रेससोबत त्यांचे कॅलेंडर शेअर करते तेव्हा, तुम्हाला त्यांचे कॅलेंडर जोडण्याची लिंक असलेला ईमेल मिळतो. कॅलेंडर कशी शेअर केली जाऊ शकतात ते जाणून घ्या.

  1. तुमच्या ईमेलमध्ये, हे कॅलेंडर जोडा असे लिहिलेल्या लिंकवर टॅप करा.
  2. तुमचे Google Calendar अ‍ॅप उघडते.
  3. दिसत असलेल्या पॉप-अपमध्ये, होय वर टॅप करा.
  4. तुमचे कॅलेंडर हे डावीकडे, “माझी कॅलेंडर” अंतर्गत दिसेल.

तुम्ही सदस्य असलेले कॅलेंडर दाखवा किंवा लपवा

महत्त्वाचे: तुम्ही वेबवर फक्त calendar.google.com वरून एखाद्या कॅलेंडरचे सदस्य होऊ शकता.

Google Calendar अ‍ॅपमध्ये तुम्ही आधीच सदस्य असलेली कॅलेंडर दाखवू किंवा लपवू शकता पण एखाद्या कॅलेंडरचे सदस्य होऊ शकत नाही.

  1. Google Calendar ॲप Calendar उघडा.
  2. सर्वात वर डावीकडे, मेनू मेनू वर टॅप करा .
  3. तुमच्या प्राधान्य दिलेले कॅलेंडरच्या चौकटीत खूण करा किंवा चौकटीतली खूण काढा.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
12235996472080770310
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
88
false
false