Google Chat मध्ये मीटिंग तयार करणे

तुम्ही Google Calendar मीटिंग शेड्यूल करू शकता आणि Google Chat मध्ये मीटिंगची लिंक शेअर करू शकता.

तुम्ही मीटिंग शेअर करता, तेव्हा मेसेजमध्ये शीर्षक, तारीख आणि वेळ असलेले इव्हेंट कार्ड दिसते.

Calendar मीटिंग शेड्यूल आणि शेअर करणे

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Chat किंवा Gmail उघडा.
    • Gmail मध्ये: डावीकडे, Chat वर क्लिक करा.
  2. Chat मध्ये, मेसेज उघडा.
  3. उत्तर देण्याच्या जागेमध्ये, Google Workspace टूल and then Calendar आमंत्रण वर क्लिक करा.
  4. उजवीकडे, साइड पॅनलमध्ये, तुमच्या मीटिंगचे तपशील एंटर करा.
  5. सेव्ह आणि शेअर करा and then पाठवा वर क्लिक करा.

टिपा:

  • तुम्ही एखाद्या व्यक्तीला मीटिंगच्या आमंत्रणामधून काढून टाकल्यास, पण ते अजूनही चॅटमध्ये असल्यास, ते इव्‍हेंट कार्ड पाहू शकतात.
  • तुम्ही Chat मध्ये व्हिडिओ मीटिंगची लिंकदेखील शेअर करू शकता. व्हिडिओ मीटिंग कशी तयार करावी हे जाणून घ्या.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
17642445013311657879
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
88
false
false