तुमच्या होम स्क्रीनवर Google Calendar जोडणे

Google Calendar अ‍ॅप उघडता होम स्क्रीनवरून तुमचे आगामी इव्‍हेंट आणि मीटिंग तपासण्यासाठी विजेट जोडा.

तुमच्या होम स्क्रीनवर Calendar विजेट जोडणे

महत्त्वाचे: तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर आधारित यांपैकी काही पायर्‍या वेगळ्या असू शकतात.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, होम स्क्रीनला स्‍पर्श करून धरून ठेवा.
  2. विजेट आणि त्यानंतर Calendar वर टॅप करा.
  3. यांपैकी एका विजेटला स्‍पर्श करून धरून ठेवा:
    • Calendar शेड्यूल: तुमच्या टास्क आणि आगामी इव्हेंट पहा.
    • Calendar मासिक व्ह्यू: तुमचे शेड्यूल एका वेळी एका महिन्याचे दाखवा.
  4. विजेट हे होम स्क्रीनवरील रिकाम्या स्पेसवर ड्रॅग करा, त्यानंतर रिलीझ करा.

Calendar विजेटचा आकार बदलणे

महत्त्वाचे: Android विजेटमध्ये, तुम्ही तयार करा जोडा बटणाचा आकार बदलू शकत नाही.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, तुमच्या होम स्क्रीनवरील विजेटला स्‍पर्श करून धरून ठेवा, त्यानंतर ते रिलीझ करा.
    • विजेटच्या बाजूला बिंदू असलेली आउटलाइन दिसते.
  2. विजेटचा आकार बदलण्यासाठी, बिंदू ड्रॅग करा.
  3. पूर्ण झाल्यानंतर, विजेटच्या बाहेर टॅप करा.

Calendar विजेट हलवणे

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, विजेटला स्‍पर्श करून धरून ठेवा.
  2. विजेट हे होम स्क्रीनवरील रिकाम्या स्पेसवर ड्रॅग करा, त्यानंतर रिलीझ करा.

Calendar विजेट काढून टाकणे

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, विजेटला स्‍पर्श करून धरून ठेवा.
  2. विजेट "काढून टाका" वर ड्रॅग करा, त्यानंतर ते रिलीझ करा.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
10978013396429640152
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
88
false
false