सूचना

कृपया तुमचे AdSense पेज याला नक्की भेट द्या, ज्यामध्ये तुम्हाला AdSense वापरून यशस्वी होण्यात मदत व्हावी यासाठी तुमच्या खात्याबद्दल पर्सनलाइझ केलेली माहिती मिळेल.

वायर ट्रान्सफरने पेमेंट मिळवणे

वायर ट्रान्सफर ही इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर करण्याची पद्धत आहे. यामुळे तुम्हाला थेट तुमच्या बँक खात्यामध्ये निधी मिळवता येतात. Google हे तुमच्या खात्यामधील चलनाच्या आधारावर यू.एस. डॉलर किंवा युरोमध्ये तुम्ही निवडलेल्या बॅंकमध्ये आंतरराष्ट्रीय वायर ट्रान्सफरने तुमची कमाई पाठवते आणि तुम्ही नमूद केलेल्या बॅंक खात्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतात. ही तुमची पेमेंट मिळवण्याची जलद, सोपी आणि सुरक्षित पद्धत आहे.

तुम्ही वायर ट्रान्सफर पेमेंट मिळवण्यासाठी योग्यरीत्या सेट अप केल्याची खात्री कशी करावी हे या व्हिडिओमध्ये जाणून घ्याल.

How to ensure you are set up to receive a Wire Transfer AdSense Payment

तुम्हाला वायर ट्रान्सफरने पेमेंट कसे केले जाईल

तुमच्या कमाईसाठी महिन्यामधून एकदा तुमच्या बॅंक खात्यामध्ये वायर ट्रान्सफरने पेमेंट केले जाईल. तुमची पेमेंट मिळवण्यासाठी, तुम्हाला AdSense खात्यामध्ये तुमची बँक खाते माहिती द्यावी लागेल. प्रत्येक देशानुसार माहिती बदलते आणि ती AdSense पेमेंटचा परिचय या पेजवर मिळू शकते. तुम्हाला कोणतेही प्रश्न असल्यास, तुमच्या बॅंकशी संपर्क साधा आणि परदेशामधून वायर ट्रान्सफर मिळवण्यासाठीच्या सूचनांबद्दल विचारा.

तुमची बँक खाते माहिती एंटर करणे

तुमची बँक खाते माहिती जोडताना, तुमच्या बँकच्या फाइलवर दिसत असल्याप्रमाणेच तपशील एंटर करा. तुमची बॅंक माहिती एंटर करण्यासाठी:

  1. तुमच्या AdSense खात्यामध्ये साइन इन करणे हे करा.
  2. डाव्या नेव्हिगेशन पॅनलमध्ये, पेमेंट वर क्लिक करा.
  3. पेमेंट पद्धत जोडा वर क्लिक करा.
  4. “बँक खात्यावर वायर ट्रान्सफर करा” चे रेडिओ बटण निवडा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
  5. तुमची बँक खाते माहिती एंटर करा व कन्फर्म करा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.

तुमची आर्थिक माहिती शोधण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त साहाय्य हवे असल्यास, कृपया तुमच्या बॅंकशी संपर्क साधा आणि परदेशामधून वायर ट्रान्सफर मिळवण्यासाठीच्या सूचनांबद्दल विचारा.

देशानुसार आवश्यक असलेली माहिती

तुमचे पेमेंट मिळवण्यासाठी तुमच्या देशानुसार तुम्ही पुढील माहिती देणे आवश्यक असेल:

वायर ट्रान्सफरसंबंधित सूचना (आवश्यक)

फील्ड अपेक्षित लांबी उदाहरण
खातेधारक नाव लागू नाही जेन स्मिथ
बॅंकचे नाव लागू नाही Acme Bank & Trust
SWIFT-BIC SWIFT BIC कोड ८ किंवा ११ वर्णांचा असतो:
-४ अक्षरी बँक कोड
-देशाचा २ अक्षरी कोड
-स्थानाचा २ अक्षरी कोड
-३ अक्षरी शाखा कोड (पर्यायी)
XXXXYYZZ
IBAN (आंतरराष्ट्रीय बँक खाते क्रमांक) यामध्ये देशाचा दोन अक्षरी कोड आणि कमाल ३० वर्णांक असतात. XX1100110101000010001111111P1

मध्यस्थ बँकचे तपशील (पर्यायी)

तुमच्या बॅंकने युनायटेड स्टेट्समधून वायर ट्रान्सफर मिळवण्यासाठी मध्यस्थासंबंधित सूचना दिल्या असल्यास, त्या इथे द्या.

फील्ड अपेक्षित लांबी उदाहरण
मध्यस्थ बँकचे तपशील लागू नाही Acme Bank and Trust
मध्यस्थ SWIFT-BIC SWIFT BIC कोड ८ किंवा ११ वर्णांचा असतो:
-४ अक्षरी बँक कोड
-देशाचा २ अक्षरी कोड
-स्थानाचा २ अक्षरी कोड
-३ अक्षरी शाखा कोड (पर्यायी)
XXXXYYZZ

लाभार्थीचे तपशील (पर्यायी)

तुमच्या बॅंकसाठी वायर ट्रान्सफर मिळवण्याकरिता लाभार्थी (FFC) किंवा यांच्‍या फायद्यासाठी (FBO) यासंबंधित सूचना आवश्यक असल्यास, तुमच्या बॅंकने नमूद केल्याप्रमाणे त्या इथे द्या.

फील्ड अपेक्षित लांबी उदाहरण
लाभार्थी / यांच्‍या फायद्यासाठी हा तुमच्या बॅंकच्या फाइलवरील खाते क्रमांक असू शकतो किंवा खात्याचे नाव असू शकते 1234567 किंवा जॉन स्मिथ

खाते क्रमांक कमाल सोळा अंकी 1234567898765
खाते क्रमांक पुन्हा टाइप करा वर पहा वर पहा

SWIFT BIC SWIFT BIC कोड ८ किंवा ११ वर्णांचा असतो:
-४ अक्षरी बँक कोड
-देशाचा २ अक्षरी कोड
-स्थानाचा २ अक्षरी कोड
-३ अक्षरी शाखा कोड (पर्यायी)
XXXXYYZZ
CBU (Clave Bancaria Uniforme) बावीस अंकी 1234567898765432123456
CBU पुन्हा टाइप करा बावीस अंकी 1234567898765432123456

मध्यस्थ बँकचे तपशील (पर्यायी)

तुमच्या बॅंकने युनायटेड स्टेट्समधून वायर ट्रान्सफर मिळवण्यासाठी मध्यस्थासंबंधित सूचना दिल्या असल्यास, त्या इथे द्या.

फील्ड अपेक्षित लांबी उदाहरण
मध्यस्थ बँकचे तपशील लागू नाही Acme Bank and Trust
मध्यस्थ SWIFT-BIC SWIFT BIC कोड ८ किंवा ११ वर्णांचा असतो:
-४ अक्षरी बँक कोड
-देशाचा २ अक्षरी कोड
-स्थानाचा २ अक्षरी कोड
-३ अक्षरी शाखा कोड (पर्यायी)
XXXXYYZZ

लाभार्थीचे तपशील (पर्यायी)

तुमच्या बॅंकसाठी वायर ट्रान्सफर मिळवण्याकरिता लाभार्थी (FFC) किंवा यांच्‍या फायद्यासाठी (FBO) यासंबंधित सूचना आवश्यक असल्यास, तुमच्या बॅंकने नमूद केल्याप्रमाणे त्या इथे द्या.

फील्ड अपेक्षित लांबी उदाहरण
लाभार्थी / यांच्‍या फायद्यासाठी हा तुमच्या बॅंकच्या फाइलवरील खाते क्रमांक असू शकतो किंवा खात्याचे नाव असू शकते 1234567 किंवा जॉन स्मिथ

वायर ट्रान्सफरसंबंधित सूचना (आवश्यक)

फील्ड अपेक्षित लांबी उदाहरण
खातेधारक नाव लागू नाही जेन स्मिथ
बॅंकचे नाव लागू नाही Acme Bank & Trust
SWIFT-BIC SWIFT BIC कोड ८ किंवा ११ वर्णांचा असतो:
-४ अक्षरी बँक कोड
-देशाचा २ अक्षरी कोड
-स्थानाचा २ अक्षरी कोड
-३ अक्षरी शाखा कोड (पर्यायी)
XXXXYYZZ
IBAN (आंतरराष्ट्रीय बँक खाते क्रमांक) यामध्ये देशाचा दोन अक्षरी कोड आणि कमाल ३० वर्णांक असतात. XX1100110101000010001111111P1
IBAN पुन्हा टाइप करा वर पहा वर पहा

IFSC (भारतीय आर्थिक प्रणाली कोड) ११ अक्षरे आणि अंक ABAB0001101
SWIFT BIC SWIFT BIC कोड ८ किंवा ११ वर्णांचा असतो:
-४ अक्षरी बँक कोड
-देशाचा २ अक्षरी कोड
-स्थानाचा २ अक्षरी कोड
-३ अक्षरी शाखा कोड (पर्यायी)
XXXXYYZZ
खाते क्रमांक बारा ते सतरा अंकी 1234567891234567
खाते क्रमांक पुन्हा टाइप करा बारा ते सतरा अंकी 1234567891234567

मध्यस्थ बँकचे तपशील (पर्यायी)

तुमच्या बॅंकने युनायटेड स्टेट्समधून वायर ट्रान्सफर मिळवण्यासाठी मध्यस्थासंबंधित सूचना दिल्या असल्यास, त्या इथे द्या.

फील्ड अपेक्षित लांबी उदाहरण
मध्यस्थ बँकचे तपशील लागू नाही Acme Bank and Trust
मध्यस्थ SWIFT-BIC SWIFT BIC कोड ८ किंवा ११ वर्णांचा असतो:
-४ अक्षरी बँक कोड
-देशाचा २ अक्षरी कोड
-स्थानाचा २ अक्षरी कोड
-३ अक्षरी शाखा कोड (पर्यायी)
XXXXYYZZ

लाभार्थीचे तपशील (पर्यायी)

तुमच्या बॅंकसाठी वायर ट्रान्सफर मिळवण्याकरिता लाभार्थी (FFC) किंवा यांच्‍या फायद्यासाठी (FBO) यासंबंधित सूचना आवश्यक असल्यास, तुमच्या बॅंकने नमूद केल्याप्रमाणे त्या इथे द्या.

फील्ड अपेक्षित लांबी उदाहरण
लाभार्थी / यांच्‍या फायद्यासाठी हा तुमच्या बॅंकच्या फाइलवरील खाते क्रमांक असू शकतो किंवा खात्याचे नाव असू शकते 1234567 किंवा जॉन स्मिथ

वायर ट्रान्सफरसंबंधित सूचना (आवश्यक)

फील्ड अपेक्षित लांबी उदाहरण
बॅंक खातेधारक नाव लागू नाही जेन स्मिथ
बँक कोड ड्रॉप-डाउन मेनू बॅंक XXXX
खाते क्रमांक बारा ते सतरा अंकी 1234567891234567

वायर ट्रान्सफरसंबंधित सूचना (आवश्यक)

फील्ड अपेक्षित लांबी उदाहरण
बॅंक खातेधारक नाव लागू नाही जेन स्मिथ
खाते क्रमांक (RIB) चोवीस अंकी:
-३ अंकी बँक कोड
-३ अंकी शहर/शाखा कोड
-१६ अंकी खाते क्रमांक
-२ अंकी पडताळणी कोड
123456789123456789123456

वायर ट्रान्सफरसंबंधित सूचना (आवश्यक)

फील्ड अपेक्षित लांबी उदाहरण
बॅंक खातेधारक नाव लागू नाही जेन स्मिथ
खाते क्रमांक (RIB) वीस अंकी 12345678912345678912

वायर ट्रान्सफरसंबंधित सूचना (आवश्यक)

फील्ड अपेक्षित लांबी उदाहरण
बॅंक खातेधारक नाव लागू नाही जेन स्मिथ
RUC आयडी / DNI अकरा अंकी RUC आयडी / आठ अंकी DNI 12345678912 / 12345678
खाते प्रकार ड्रॉप-डाउन मेनू चेकिंग
बचत
खाते क्रमांक (CCI) तीन अंकी बँक कोड / तीन अंकी ऑफिस कोड / बारा अंकी खाते क्रमांक / दोन अंकी नियंत्रण अंक 123+123+123456789012+12

वायर ट्रान्सफरसंबंधित सूचना (आवश्यक)

फील्ड अपेक्षित लांबी उदाहरण
खातेधारक नाव लागू नाही जेन स्मिथ
बॅंकचे नाव लागू नाही Acme Bank & Trust
BIK (बँक ओळख कोड) ९ अंकी 123456789
SWIFT-BIC SWIFT BIC कोड ८ किंवा ११ वर्णांचा असतो:
-४ अक्षरी बँक कोड
-देशाचा २ अक्षरी कोड
-स्थानाचा २ अक्षरी कोड
-३ अक्षरी शाखा कोड (पर्यायी)
XXXXYYZZ
IBAN (आंतरराष्ट्रीय बँक खाते क्रमांक) यामध्ये देशाचा दोन अक्षरी कोड आणि कमाल ३० वर्णांक असतात. XX1100110101000010001111111P1
IBAN पुन्हा टाइप करा वर पहा वर पहा

मध्यस्थ बँकचे तपशील (पर्यायी)

तुमच्या बॅंकने युनायटेड स्टेट्समधून वायर ट्रान्सफर मिळवण्यासाठी मध्यस्थासंबंधित सूचना दिल्या असल्यास, त्या इथे द्या.

फील्ड अपेक्षित लांबी उदाहरण
मध्यस्थ बँकचे तपशील लागू नाही Acme Bank and Trust
मध्यस्थ SWIFT-BIC SWIFT BIC कोड ८ किंवा ११ वर्णांचा असतो:
-४ अक्षरी बँक कोड
-देशाचा २ अक्षरी कोड
-स्थानाचा २ अक्षरी कोड
-३ अक्षरी शाखा कोड (पर्यायी)
XXXXYYZZ

लाभार्थीचे तपशील (पर्यायी)

तुमच्या बॅंकसाठी वायर ट्रान्सफर मिळवण्याकरिता लाभार्थी (FFC) किंवा यांच्‍या फायद्यासाठी (FBO) यासंबंधित सूचना आवश्यक असल्यास, तुमच्या बॅंकने नमूद केल्याप्रमाणे त्या इथे द्या.

फील्ड अपेक्षित लांबी उदाहरण
लाभार्थी / यांच्‍या फायद्यासाठी हा तुमच्या बॅंकच्या फाइलवरील खाते क्रमांक असू शकतो किंवा खात्याचे नाव असू शकते 1234567 किंवा जॉन स्मिथ

वायर ट्रान्सफरसंबंधित सूचना (आवश्यक)

फील्ड अपेक्षित लांबी उदाहरण
बॅंक खातेधारक नाव लागू नाही जेन स्मिथ
IBAN (आंतरराष्ट्रीय बँक खाते क्रमांक) यामध्ये देशाचा दोन अक्षरी कोड आणि कमाल ३० वर्णांक असतात. XX1100110101000010001111111P1
SWIFT-BIC SWIFT BIC कोड ८ किंवा ११ वर्णांचा असतो:
-४ अक्षरी बँक कोड
-देशाचा २ अक्षरी कोड
-स्थानाचा २ अक्षरी कोड
-३ अक्षरी शाखा कोड (पर्यायी)
XXXXYYZZ
वायर ट्रान्सफर पेमेंट सध्या फक्त काही देशांमध्ये उपलब्ध आहेत. आम्ही भविष्यात इतर देशांमध्ये वायर ट्रान्सफर देऊ करू शकतो, पण हे कधी उपलब्ध होऊ शकेल याची तारीख निश्चित केलेली नाही.
वायर ट्रान्सफरबद्दल अधिक माहितीसाठी, आमचे वायर ट्रान्सफरबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) पहा

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
तुमचे AdSense पेज

AdSense पेज सादर आहे: एक नवीन स्त्रोत ज्यामध्ये तुम्हाला पर्सनलाइझ केलेली माहिती मिळेल आणि AdSense वापरून यशस्वी होण्यात मदत व्हावी म्हणून तुमच्या खात्यामध्ये नवीन संधी मिळतील.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
15396813297416131356
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
157
false
false