Analytics मध्ये एखाद्या वेबपेजचा AdSense अहवाल पाहण्यासाठी, त्या वेबपेजमध्ये पुढील गोष्टी असणे आवश्यक आहे:
- जाहिराती दाखवण्यासाठी वापरलेला AdSense कोड
- Analytics ट्रॅकिंग कोड
कृपया लक्षात ठेवा, की कोड स्निपेटचा क्रम खूप महत्त्वाचा आहे. पुढे नमूद केलेल्या क्रमावारीनुसार तुमच्या वेबपेजच्या HTML मध्ये तुम्ही स्निपेट ठेवावीत अशी आम्ही शिफारस करतो:
- Analytics ट्रॅकिंग कोड हा शेवटच्या </head> टॅगच्या अगदी आधी ठेवला जातो
- AdSense जाहिरात कोड हा <body> आणि </body> या टॅगदरम्यान ठेवला जातो