सूचना

कृपया तुमचे AdSense पेज याला नक्की भेट द्या, ज्यामध्ये तुम्हाला AdSense वापरून यशस्वी होण्यात मदत व्हावी यासाठी तुमच्या खात्याबद्दल पर्सनलाइझ केलेली माहिती मिळेल.

AdSense सह Google Analytics वापरा

तुमचे AdSense खाते Analytics सह इंटिग्रेट करण्याची कारणे

तुमचे AdSense खाते Analytics सह इंटिग्रेट केल्याने तुम्हाला तुमच्या जाहिराती आणि साइटबद्दल भरपूर नवीन माहिती मिळेल. AdSense हे Analytics सह इंटिग्रेट केल्यामुळे, तुम्ही तुमच्या जाहिरातीच्या परफॉर्मन्समध्ये आणि तुमच्या वापरकर्त्यांच्या अनुभवामध्ये सुधारणा करू शकता.

  • कोणते ट्रॅफिक स्रोत, भौगोलिक स्थाने, पेज आणि ब्राउझर तुमच्या साइटवर सर्वात चांगले व सर्वात वाईट कमाई करणारे वापरकर्ते आणतात हे ओळखून आशय ऑप्टिमाइझ करा.
  • तुमचे वापरकर्ते कोणत्या पेजवर वेळ घालवतात, कोणती पेज त्यांना दूर नेतात आणि ते पेज सोडल्यावर कुठे जात आहेत हे पाहून वापरकर्ता अनुभवामध्ये सुधारणा करा. तुमचे अतिथी कुठे लक्ष केंद्रित करत आहेत हे समजून घेतल्याने वापरकर्ते तुमच्या जाहिराती जिथे पाहण्याची सर्वाधिक शक्यता आहे, तिथे त्या ठेवण्यातदेखील तुम्हाला मदत होईल.
  • भेटीची वारंवरता आणि पेज खोली यांसारख्या वापरकर्त्याच्या वर्तनाच्या पैलूंमुळे कमाईवर कसा परिणाम होतो यावर आधारित बदल लागू करून कमाई वाढवा.

Google Analytics द्वारे देऊ केले जाणारे सर्व फायदे याबद्दल अधिक जाणून घ्या.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
तुमचे AdSense पेज

AdSense पेज सादर आहे: एक नवीन स्त्रोत ज्यामध्ये तुम्हाला पर्सनलाइझ केलेली माहिती मिळेल आणि AdSense वापरून यशस्वी होण्यात मदत व्हावी म्हणून तुमच्या खात्यामध्ये नवीन संधी मिळतील.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
2440293417476282010
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
157
false
false