सूचना

कृपया तुमचे AdSense पेज याला नक्की भेट द्या, ज्यामध्ये तुम्हाला AdSense वापरून यशस्वी होण्यात मदत व्हावी यासाठी तुमच्या खात्याबद्दल पर्सनलाइझ केलेली माहिती मिळेल.

अहवाल

साइट अहवालाबद्दल

साइट अहवाल अंदाजे कमाई, पेजव्ह्यू आणि बर्‍याच गोष्टींसह, तुमच्या साइट सूची मधील साइटचा डेटा दाखवतो.

टीप: अहवाल डेटा मागील तीन वर्षांपर्यंत मर्यादित आहे आणि त्यामध्ये YouTube किंवा AdMob मधील डेटाचा समावेश नाही.

साइट अहवाल पहा

  • तुमच्या अहवाल पेजला भेट द्या, त्यानंतर अहवालांच्या सूचीमधील साइट वर क्लिक करा.

साइटची संख्या

  • तुमचे खाते तयार केल्या गेल्यापासून त्याच्याशी संबंधित साइटची (अ‍ॅक्टिव्ह आणि इनॅक्टिव्ह दोन्ही) एकूण संख्या १,००,००० पेक्षा जास्त असल्यास, तुम्ही तरीही साइट अहवाल रन करू शकता. मात्र, तुम्हाला फक्त तुम्ही अहवाल जनरेट केल्याच्या दिवसापासून मागील तीन महिन्यांचा अहवाल पाहता येईल. तसेच, तुमच्या खात्यामधील साइटच्या मोठ्या संख्येमुळे, तुमच्या परफॉर्मन्स डेटामध्ये सध्याच्या दिवसामधील डेटा समाविष्ट असणार नाही आणि अपडेट केलेला डेटा दाखवला जाण्यासाठी कमाल ४८ तास लागू शकतील.
  • वापरकर्ता इंटरफेसमध्ये दाखवल्या जाणार्‍या साइटची कमाल संख्या अंदाजे कमाईनुसार रँक केलेल्या टॉप ५००० साइट इतकी असते.
  • कमाईनुसार रँक केलेल्या कमाल टॉप २०,००० साइट तुम्ही CSV फाइल म्हणून डाउनलोड करू शकता.

कॅशे केलेल्या साइट आणि आयफ्रेममधील डेटा

तुम्हाला तुम्ही व्यवस्थापित करत नसलेल्या पेज आणि साइटवरील परिणाम दिसू शकतात. यामध्ये अयोग्य प्रकारे आयफ्रेम केलेली रीडिरेक्ट, ईमेल क्लायंटमध्ये फॉरवर्ड केलेली वेब पेज, त्यांच्या स्वतःच्या डोमेनमधील कॅशे केलेला आशय दाखवणार्‍या साइट आणि एका प्रकाशकाकडून दुसर्‍याकडे स्टोरी डुप्लिकेट केले जाणे यांचा समावेश असू शकतो. अहवालांमध्ये तुम्ही व्यवस्थापित करत नसलेल्या साइटचा समावेश का असू शकतो त्याबद्दल अधिक जाणून घ्या.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
तुमचे AdSense पेज

AdSense पेज सादर आहे: एक नवीन स्त्रोत ज्यामध्ये तुम्हाला पर्सनलाइझ केलेली माहिती मिळेल आणि AdSense वापरून यशस्वी होण्यात मदत व्हावी म्हणून तुमच्या खात्यामध्ये नवीन संधी मिळतील.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
11605792917521524324
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
157
false
false