सूचना

कृपया तुमचे AdSense पेज याला नक्की भेट द्या, ज्यामध्ये तुम्हाला AdSense वापरून यशस्वी होण्यात मदत व्हावी यासाठी तुमच्या खात्याबद्दल पर्सनलाइझ केलेली माहिती मिळेल.

अहवाल

तुमच्या खात्यामधील मागील बदल पहा

तुमच्या खात्यामध्ये केलेले मागील बदल तुम्ही अहवालांमध्ये टिपा म्हणून पाहू शकता. टिपा चार्टच्या भागाखाली आयकन म्हणून दाखवल्या जातात आणि ज्यांचा तुमच्या कमाईवर प्रभाव पडला असावा अशा तुम्ही केलेल्या कृती हायलाइट करतात. उदाहरणार्थ, तुम्ही मागील मंगळवारी तुमच्या पेजवरून जाहिरातींची एखादी वर्गवारी ब्लॉक केली असल्यास आणि त्यानंतर दुसर्‍या दिवशी जाहिरात युनिट तयार केले असल्यास, तुम्हाला हे दोन बदल टिपा म्हणून दिसतील.

चार्टवर टिपा दाखवा

  1. तुमचा अहवाल पाहत असताना, चार्टच्या भागाच्या खाली, टिपा  वर क्लिक करा.

    तुमच्या टिपा या चार्टच्या तळाशी अशा दिसतील. संख्या ही नमूद केलेल्या कालावधीत नोंदवलेल्या टिपांची संख्या असते.

  2. इतिहासामधील बदलाची तारीख आणि त्याचे वर्णन यावर थेट जाण्यासाठी एखाद्या टिपेवर क्लिक करा.

चार्टवर टीप जोडा

चार्टवर तुम्ही तुमच्या स्वतःच्या टिपा जोडू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही तुमची साइट पुन्हा डिझाइन केली होती किंवा एखादी परिणामकारक घटना (उदा. नैसर्गिक आपत्ती, राजकीय घटना, इ.) घडली होती ती तारीख कदाचित तुम्हाला रेकॉर्ड करायची असेल. खात्याच्या परफॉर्मन्सवर परिणाम करणार्‍या घटनांची नोंद ठेवल्याने, विशिष्ट तारखेला तुमच्या मेट्रिकमध्ये झालेले चढउतार समजून घेण्यात तुम्हाला मदत होऊ शकते.

  1. तुमचा अहवाल पाहत असताना, चार्टच्या भागाच्या खाली, टिपा वर क्लिक करा.
  2. टीप जोडा जोडा वर क्लिक करा. टीप विंडो उघडते.
  3. कॅलेंडरमध्ये, तुमची तारीख निवडा.
  4. "टीप" फील्डमध्ये, तुमचे वर्णन एंटर करा (१००० वर्णांची मर्यादा).
  5. सेव्ह करा वर क्लिक करा.

    तुमची नवीन टीप चार्टच्या खाली दाखवली जाते.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
तुमचे AdSense पेज

AdSense पेज सादर आहे: एक नवीन स्त्रोत ज्यामध्ये तुम्हाला पर्सनलाइझ केलेली माहिती मिळेल आणि AdSense वापरून यशस्वी होण्यात मदत व्हावी म्हणून तुमच्या खात्यामध्ये नवीन संधी मिळतील.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
4404415170054519757
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
157
false
false