सूचना

कृपया तुमचे AdSense पेज याला नक्की भेट द्या, ज्यामध्ये तुम्हाला AdSense वापरून यशस्वी होण्यात मदत व्हावी यासाठी तुमच्या खात्याबद्दल पर्सनलाइझ केलेली माहिती मिळेल.

पेमेंट

करदाता ओळख क्रमांक (TIN) याची पडताळणी प्रक्रिया

Google वेळोवेळी युनायटेड स्टेट्सच्या Internal Revenue Service (IRS) सह प्रकाशकाच्या कर माहितीची पडताळणी करते. या पुनरावलोकनांदरम्यान, IRS आम्हाला सूचित करू शकते, की तुमच्या खात्यामधील कर माहिती चुकीची किंवा कालबाह्य आहे.

या परिस्थितीमध्ये, तुम्ही तुमची कर माहिती पुन्हा सबमिट करेपर्यंत आम्ही तुमची पेमेंट होल्डवर ठेवू. कृपया लक्षात घ्या, की IRS कडून होणारी कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी ही प्रतिबंधात्मक पायरी आहे.

तुमची कर माहिती चुकीची किंवा कालबाह्य म्हणून का फ्लॅग केली गेली असेल, याची काही संभाव्य कारणे खाली दिली आहेत:

  • TIN गहाळ असणे किंवा तो ९ अंकी संख्यात्मक नसणे
  • एंटर केलेला TIN सध्या जारी केलेला नसणे
  • TIN आणि नावाचे कॉंबिनेशन IRS रेकॉर्डशी जुळत नसणे
  • TIN जुळवण्याची विनंती अवैध असणे

यांपैकी एका कारणामुळे तुमचे खाते होल्डवर ठेवले असल्यास, कृपया होल्ड काढून टाकण्यासाठी तुमची कर माहिती पुन्हा सबमिट करणे हे करा. तुम्ही तुमची कर माहिती पुन्हा सबमिट करेपर्यंत तुमची पेमेंट होल्डवर राहतील. TIN च्या पडताळणीबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया IRS ची वेबसाइट ला भेट द्या.

सुरक्षा आणि गोपनीयतेच्या कारणांसाठी, Google प्रकाशकांकरिता कर माहिती संपादित किंवा एंटर करू शकत नाही अथवा सद्य कर माहितीच्या अचूकतेची पडताळणी करू शकत नाही.

तुमचे खाते TIN च्या जुळणीशी संबंधित समस्यांमुळे एकाहून अधिक वेळा होल्डवर ठेवण्यात आले असल्यास, भविष्यात या समस्येचे निराकरण कसे करता येईल हे निर्धारित करण्यासाठी कृपया IRS शी संपर्क साधा.

TIN च्या पडताळणीदरम्यान नाव न जुळल्यामुळे तुमचे खाते फ्लॅग केले गेले असल्यास आणि तुम्ही अदखलपात्र संस्था असलेली LLC म्हणून नोंदणी केली असल्यास, LLC साठी कर माहिती कशी सबमिट करावी हे पहा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
तुमचे AdSense पेज

AdSense पेज सादर आहे: एक नवीन स्त्रोत ज्यामध्ये तुम्हाला पर्सनलाइझ केलेली माहिती मिळेल आणि AdSense वापरून यशस्वी होण्यात मदत व्हावी म्हणून तुमच्या खात्यामध्ये नवीन संधी मिळतील.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
3400849444225576634
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
157
false
false