सूचना

कृपया तुमचे AdSense पेज याला नक्की भेट द्या, ज्यामध्ये तुम्हाला AdSense वापरून यशस्वी होण्यात मदत व्हावी यासाठी तुमच्या खात्याबद्दल पर्सनलाइझ केलेली माहिती मिळेल.

पेमेंट

AdSense हे तुमच्या कमाईसाठीचा एक्‍सचेंज दर कसा निर्धारित करते

आम्ही जाहिरात दाखवण्याच्या एक दिवस आधी असलेला सद्य मार्केट दर वापरून जाहिरातदाराच्या पेमेंटचे त्यांच्या चलनांमधून तुमच्या पेमेंट चलनामध्ये रूपांतर करतो. आम्हाला आमचे दर हे प्रमुख बँकमधून आणि दरासंबंधित इतर उद्योग मान्यताप्राप्त स्रोतांवरून मिळतात.

उदाहरण: तुम्हाला युरोमध्ये पेमेंट मिळत आहे आणि एखादा जाहिरातदार १५ ऑगस्ट रोजी तुमच्या साइटवर यू.एस. डॉलर वापरून जाहिराती खरेदी करत आहे असे समजू या. आम्ही १४ ऑगस्टच्या अखेरपासून डॉलरमधून युरोमध्ये रूपांतर करण्यासाठी असलेला एक्‍सचेंज दर वापरून तुमच्या कमाईची गणना करू.
टीप: तुमचे बँक खाते हे तुमच्या पेमेंट चलनापेक्षा वेगळ्या चलनामध्ये मूल्यांकित केले असल्यास, तुम्हाला पेमेंट मिळेल, तेव्हा तुमची बँक (तिचा स्वतःचा एक्सचेंज दर वापरून) तिचे स्वतःचे चलन रूपांतर लागू करू शकते किंवा तुमचे AdSense पेमेंट नाकारूदेखील शकते. वरीलपैकी काहीही असले, तरीही तुम्ही अधिक माहितीसाठी थेट तुमच्या बँकशी संपर्क साधला पाहिजे.

अहवालांसाठीचा एक्सचेंज दर

आम्ही त्याच प्रकारे अहवालांमधील चलनांचे रूपांतर करतो. याचा अर्थ असा आहे, की तुमच्या पेमेंट चलनामधील अहवालांनी तुम्हाला मिळणारी रक्कम दाखवली पाहिजे. वेगळ्या चलनामधील अहवाल हे तुम्हाला त्या चलनामध्ये पेमेंट दिले असल्यास, तुम्हाला किती रक्कम दिली जाईल हे दाखवतात.

टीप: तुमच्या पेमेंट चलनापेक्षा वेगळ्या चलनामधील अहवाल पाहत असताना, तुम्ही नंतरचा एक्सचेंज दर वापरून तुमची कमाई त्या चलनामध्ये एक्सचेंज करत असल्यास, (दैनंदिन एक्सचेंज दरांच्या आधारे) अहवालात दिलेली मूल्ये ही तुमच्या स्वतःच्या गणनांशी कदाचित जुळणार नाहीत.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
तुमचे AdSense पेज

AdSense पेज सादर आहे: एक नवीन स्त्रोत ज्यामध्ये तुम्हाला पर्सनलाइझ केलेली माहिती मिळेल आणि AdSense वापरून यशस्वी होण्यात मदत व्हावी म्हणून तुमच्या खात्यामध्ये नवीन संधी मिळतील.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
11749347525416566259
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
157
false
false