सूचना

कृपया तुमचे AdSense पेज याला नक्की भेट द्या, ज्यामध्ये तुम्हाला AdSense वापरून यशस्वी होण्यात मदत व्हावी यासाठी तुमच्या खात्याबद्दल पर्सनलाइझ केलेली माहिती मिळेल.

पेमेंट

मला माझ्या AdSense वरील कमाईवर कर भरावा लागेल का?

तुम्हाला तुमच्या AdSense वरील कमाईवर कर भरावा लागू शकतो. करार करणाऱ्या संस्थेनुसार नेमके नियम बदलू शकतात. तुमची करार करणारी संस्था शोधणे हे कसे करावे ते जाणून घ्या. लक्षात ठेवा, की कराशी संबंधित योग्य नियम समजून घेणे आणि त्यांचे पालन करणे ही तुमची जबाबदारी आहे; Google तुम्हाला कराशी संबंधित सल्ला देऊ शकत नाही.

यूनायटेड स्टेट्‍समधील कराशी संबंधित कायद्यांनुसार Google ने काही प्रकाशकांकडून कराशी संबंधित ठरावीक माहिती गोळा करणे आवश्यक आहे. तुम्ही कराशी संबंधित माहिती पुरवणे आवश्यक असल्यास, तपशील हे तुमच्या AdSense खात्यामध्ये "पेमेंट > सेटिंग्ज" या पेजवर उपलब्ध असतील.

आता तुमच्या कराशी संबंधित माहिती या पेजवर जा

यू.एस. मधील कराशी संबंधित आवश्यकतांबद्दल विशिष्ट माहितीसाठी, कृपया IRS वेबसाइट ला भेट द्या.

Google द्वारे पुरवलेली कराशी संबंधित कोणतीही माहित हा कायद्याशी, कराशी किंवा गुंतवणुकीशी संबंधित सल्ला नसतो आणि तिचा तास अर्थ लावला जाऊ नये. कराशी संबंधित सल्ल्यासाठी किंवा कराशी संबंधित कायदे तुम्हाला कसे लागू होतात याबाबत तांत्रिक प्रश्नांसाठी, कृपया तुमच्या कर सल्लागाराशी संपर्क साधा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
तुमचे AdSense पेज

AdSense पेज सादर आहे: एक नवीन स्त्रोत ज्यामध्ये तुम्हाला पर्सनलाइझ केलेली माहिती मिळेल आणि AdSense वापरून यशस्वी होण्यात मदत व्हावी म्हणून तुमच्या खात्यामध्ये नवीन संधी मिळतील.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
9624634647614931180
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
157
false
false