सूचना

कृपया तुमचे AdSense पेज याला नक्की भेट द्या, ज्यामध्ये तुम्हाला AdSense वापरून यशस्वी होण्यात मदत व्हावी यासाठी तुमच्या खात्याबद्दल पर्सनलाइझ केलेली माहिती मिळेल.

पेमेंट

तुमचा पेमेंट इतिहास पाहणे

तुमच्या "व्यवहार" पेजवर तुमचा पेमेंट इतिहास तुम्हाला मिळू शकतो. तुमच्या पेमेंट खात्याचे सर्व व्यवहार हे महिन्यानुसार आणि व्यवहाराच्या प्रकारानुसार संगतवार लावले जातात, जेणेकरून तुम्हाला एखाद्या बिलिंग कालावधीसाठी कमाई, पेमेंट, अ‍ॅडजस्टमेंट व कर यांसारख्या गोष्टी सहजपणे शोधता येतील.

तुमचा पेमेंट इतिहास पाहण्यासाठी, या पायऱ्या फॉलो करा:

  1. तुमच्या AdSense किंवा YouTube साठी AdSense खात्यामध्ये साइन इन करा.
  2. पेमेंट, त्यानंतर पेमेंट माहिती वर क्लिक करा.
  3. तुमच्याकडे AdSense आणि YouTube साठी स्वतंत्र पेमेंट खाती असल्यास, तुम्ही योग्य पेमेंट खाते निवडत असल्याची खात्री करा.
  4. व्यवहार पहा वर क्लिक करा.
    तुमचा पेमेंट इतिहास हा बाय डीफॉल्ट मागील तीन महिन्यांचे तपशीलवार व्यवहार दृश्य दाखवतो.
  5. त्या बिलिंग कालावधीमधील व्यवहारांची सूची पाहण्यासाठी मासिक स्टेटमेंटवर क्लिक करा.
  6. तुमच्याकडे मासिक स्टेटमेंट डाउनलोड किंवा प्रिंट करण्याचा पर्याय असतो:
    • प्रिंट करा "" वर क्लिक करा. यामुळे व्यवहार दाखवणारी विंडो उघडते. तुमच्या ब्राउझरची प्रिंट कमांड वापरून ते प्रिंट करा.
    • डाउनलोड करा "" वर क्लिक करा. तुमचा पेमेंट इतिहास तुम्ही स्वल्पविरामाने विभक्त केलेली मूल्ये (CSV) या फॉरमॅटमध्ये डाउनलोड करू शकता. तुम्ही स्प्रेडशीटमध्ये रेकॉर्ड इंपोर्ट करू शकता.
टीप: तुम्ही तारखांच्या कोणत्याही रेंजसाठी फक्त ठरावीक प्रकारांचे व्यवहार पाहण्याकरिता फिल्टर वापरू शकता.

तुमचे व्यवहार दृश्य कस्टमाइझ करा

तुमचे व्यवहार फिल्टर करण्यासाठी आणि ते शोधण्यासाठी पेजच्या सर्वात वरती असलेले पर्याय तुम्ही वापरू शकता.

  1. तुमच्या AdSense किंवा YouTube साठी AdSense खात्यामध्ये साइन इन करा.
  2. पेमेंट, त्यानंतर पेमेंट माहिती वर क्लिक करा.
  3. तुमच्याकडे AdSense आणि YouTube साठी स्वतंत्र पेमेंट खाती असल्यास, तुम्ही योग्य पेमेंट खाते निवडत असल्याची खात्री करा.
  4. व्यवहार पहा वर क्लिक करा.
    तुमचा पेमेंट इतिहास हा बाय डीफॉल्ट मागील तीन महिन्यांचे तपशीलवार व्यवहार दृश्य दाखवतो.
  5. सर्वात डावीकडील डाउन अ‍ॅरो डाउन ॲरो मधून तपशीलवार व्यवहार दृश्य किंवा सारांश दृश्य निवडा.
  6. "सर्व व्यवहार" च्या बाजूला असलेल्या डाउन अ‍ॅरो डाउन ॲरो वर क्लिक करा आणि व्यवहाराचा प्रकार निवडा:
    • सर्व व्यवहार
    • कमाई: लागू होणारी कोणतीही कमाई ही मासिक व्यवहार म्हणून दाखवली जाते.
    • पेमेंट: तुम्हाला केलेली कोणतीही पेमेंट.
    • अ‍ॅडजस्टमेंट: सामान्यपणे, तुमच्या खात्यावर लागू केलेली कोणतीही क्रेडिट.
    • कर: तुमच्या खात्यावर लागू होणारे कर.
  7. तुम्हाला पुनरावलोकन करायचा असलेला कालावधी निवडा. तुम्ही प्रीसेट तारीख रेंज किंवा तुमची स्वतःची कस्टम तारीख रेंज निवडू शकता. तुम्ही कस्टम तारीख रेंज निवडल्यास, तारीख रेंज एंटर करून लागू करा वर क्लिक करा.

पेमेंट पावती अ‍ॅक्सेस करा

तुम्हाला पेमेंट मिळते, तेव्हा तुमच्या खात्यामध्ये पेमेंट पावती उपलब्ध होते. ही पावती म्हणजे प्रिंट करता येण्यायोग्य पेज असते, ज्यामध्ये तुमच्या पेमेंटबद्दल उपयुक्त तपशील असतात.

विशिष्ट पेमेंटची पेमेंट पावती पाहण्यासाठी:

  1. तुमच्या AdSense किंवा YouTube साठी AdSense खात्यामध्ये साइन इन करा.
  2. पेमेंट, त्यानंतर पेमेंट माहिती वर क्लिक करा.
  3. तुमच्याकडे AdSense आणि YouTube साठी स्वतंत्र पेमेंट खाती असल्यास, तुम्ही योग्य पेमेंट खाते निवडत असल्याची खात्री करा.
  4. व्यवहार पहा वर क्लिक करा.
    तुमचा पेमेंट इतिहास हा बाय डीफॉल्ट मागील तीन महिन्यांचे तपशीलवार व्यवहार दृश्य दाखवतो.
  5. सर्वात डावीकडील डाउन अ‍ॅरो डाउन ॲरो मधून व्यवहाराचे तपशीलवार दृश्य निवडा.
  6. विशिष्ट पेमेंट शोधण्यासाठी फिल्टर पर्याय वापरा.
  7. तुम्हाला हव्या असलेल्या पेमेंटच्या बाजूला ऑटोमॅटिक पेमेंट लिंकवर क्लिक करा.
    नवीन ब्राउझर विंडो किंवा टॅबमध्ये प्रिंट करता येण्यायोग्य पावती दिसेल.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?

अधिक मदत आवश्‍यक?

तुमच्या समस्येचे झटपट निराकरण करण्यासाठी अतिरिक्त सपोर्ट पर्याय मिळवण्याकरिता साइन इन करा

true
तुमचे AdSense पेज

AdSense पेज सादर आहे: एक नवीन स्त्रोत ज्यामध्ये तुम्हाला पर्सनलाइझ केलेली माहिती मिळेल आणि AdSense वापरून यशस्वी होण्यात मदत व्हावी म्हणून तुमच्या खात्यामध्ये नवीन संधी मिळतील.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
4968941252916948421
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
157
false
false