सूचना

कृपया तुमचे AdSense पेज याला नक्की भेट द्या, ज्यामध्ये तुम्हाला AdSense वापरून यशस्वी होण्यात मदत व्हावी यासाठी तुमच्या खात्याबद्दल पर्सनलाइझ केलेली माहिती मिळेल.

अहवाल

टॉप पेजच्या अहवालाबाबत

टॉप पेजच्या अहवालामध्ये तुमच्या सर्वात लोकप्रिय पेजच्या कमाईचा परफॉर्मन्स तुम्हाला दाखवला जातो. तुमची टॉप पेज ही अशी पेज आहेत ज्यांना मागील ३० दिवसांमध्ये सर्वाधिक क्वेरी मिळाल्या आहेत.

टिपा:
  • या अहवालासाठी पात्र ठरण्याकरिता पेजना किमान संख्येइतकी इंप्रेशन मिळणे आवश्यक आहे.
  • हा अहवाल इतर ब्रेकडाउनसोबत एकत्रित केल्याने, तुमच्या ट्रॅफिकपैकी काही ट्रॅफिक फिल्टर केले जाऊ शकते. उदाहरणार्थ, तुम्ही मागील सात दिवसांसाठी टॉप पेजचा अहवाल रन केल्यास, पुरेशी इंप्रेशन मिळवलेल्या प्रत्येक पेजसाठी एक ओळ त्यामध्ये दिसेल. त्यानंतर तुम्ही देशाचे ब्रेकडाउन जोडल्यास, फक्त त्या विशिष्ट देशामध्ये पुरेशी इंप्रेशन मिळवलेल्या प्रत्येक पेजसाठी एक ओळ अहवालामध्ये दिसेल.
  • या अहवालामधील डेटाच्या सारणीमध्ये "सर्व" ही ओळ नसते. कारण, सर्व पेजकडे पात्र ठरण्यासाठी पुरेशी इंप्रेशन नसू शकतात.
  • हा अहवाल फक्त आशयासाठी AdSense याकरिता उपलब्ध आहे.

टॉप पेजचा अहवाल पहा

तुमच्या अहवाल पेजला भेट द्या, त्यानंतर अहवालांच्या सूचीमध्ये टॉप पेज वर क्लिक करा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
तुमचे AdSense पेज

AdSense पेज सादर आहे: एक नवीन स्त्रोत ज्यामध्ये तुम्हाला पर्सनलाइझ केलेली माहिती मिळेल आणि AdSense वापरून यशस्वी होण्यात मदत व्हावी म्हणून तुमच्या खात्यामध्ये नवीन संधी मिळतील.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
14882737431817086769
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
157
false
false