YouTube Kids वरील अनुचित व्हिडिओची तक्रार करणे

YouTube Kids अ‍ॅपमध्ये कुटुंबस्नेही वातावरण असेल याची खात्री करण्याकरिता आमच्या टीम मोठ्या प्रमाणावर सावधगिरी बाळगतात. पण, तुम्हाला अनुचित व्हिडिओ आढळल्यास, कृपया त्याची तक्रार करून मदत करा:

  1. तुम्हाला तक्रार करायच्या असलेल्या व्हिडिओच्या वॉच पेजवर जा.
  2. व्हिडिओ प्लेअरच्या वरील कोपर्‍यात, आणखी वर टॅप करा.
  3. तक्रार करा वर टॅप करा.
  4. व्हिडिओची तक्रार करण्यासाठी कारण (अनुचित व्हिज्युअल, अनुचित ऑडिओ किंवा इतर) निवडा.
तुम्ही अनुचित व्हिडिओची तक्रार करताना साइन इन केलेले असल्यास, YouTube Kids अ‍ॅपमध्ये व्हिडिओ आपोआप ब्लॉक केला जातो.

तक्रार केलेल्या व्हिडिओचे दिवसाचे २४ तास, आठवड्याचे ७ दिवस पुनरावलोकन केले जाते आणि आवश्यक असल्यास, ते YouTube Kids अ‍ॅपवरून काढून टाकले जातील. लक्षात घ्या, की एखादा व्हिडिओ वारंवार फ्लॅग केल्याने तो अ‍ॅपमधून काढून टाकला जाण्याच्या शक्यतेमध्ये वाढ होणार नाही.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
6416119827858130343
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
false
false