फक्त YouTube Music Premium सदस्यांसाठी असलेले व्हिडिओ

तुम्ही काही व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्हाला यापैकी एक एरर मेसेज मिळू शकतो.

  • "हा व्हिडिओ फक्त YouTube Music Premium सदस्यांसाठी उपलब्ध आहे".
  • "Music Premium मिळवून हे गाणे अनलॉक करा".

काही संगीत लेबल त्यांचा आशय त्यांच्या संगीत अधिकार कराराचा भाग म्हणून फक्त YouTube वर विशिष्ट प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. तुम्ही हा आशय पाहण्यासाठी आमचे सशुल्क सदस्यत्व पर्याय तपासू शकता.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
17930476875476190960
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
59
false
false