YouTube Premium सह स्मार्ट डाउनलोड वापरणे

स्मार्ट डाउनलोड वापरून, ऑफलाइन पाहण्यासाठी शिफारस केलेले व्हिडिओ आपोआप तुमच्या लायब्ररीमध्ये जोडले जातात. फिरतीवर असताना व्हिडिओ पहा आणि कोणत्याही त्रासाशिवाय नवीन आशय शोधा.

तुम्ही स्मार्ट डाउनलोड सुरू करून ते वाय-फायशी कनेक्ट केल्यावर, दर सात दिवसांनी नवीन व्हिडिओ तुमच्या लायब्ररीमध्ये सेव्ह केले जातील. तुम्ही Wi-Fi वरून डिस्कनेक्ट केल्यास किंवा तुमच्या डिव्हाइसचे स्टोरेज कमी असल्यास, डाउनलोड थांबतील.

स्मार्ट डाउनलोड सुरू करणे

तुमच्या साइन इन केलेल्या YouTube Premium खात्यामधून,
  1. YouTube ॲप उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो वर टॅप करा.
  3. डाउनलोड ऑफलाइन बंद केले वर टॅप करा.
  4. मेनू '' मधून, सेटिंग्ज निवडा.
  5. स्मार्ट डाउनलोड सुरू वर टॉगल करा.
टीप: व्हिडिओ डाउनलोड करणे सुरू करण्यासाठी तुमचे डिव्हाइस इंटरनेटशी कनेक्ट केलेले असणे आवश्यक आहे.

स्मार्ट डाउनलोड बंद करणे

तुमच्या साइन इन केलेल्या YouTube Premium खात्यामधून,
  1. YouTube ॲप उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो वर टॅप करा.
  3. डाउनलोड ऑफलाइन बंद केले वर टॅप करा.
  4. मेनू '' मधून, सेटिंग्ज निवडा.
  5. स्मार्ट डाउनलोड बंद वर टॉगल करा.

स्मार्ट डाउनलोड शोधणे आणि पाहणे

तुमच्या साइन इन केलेल्या YouTube Premium खात्यामधून,
  1. YouTube ॲप उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो वर टॅप करा.
  3. डाउनलोड ऑफलाइन बंद केले आणि त्यानंतर स्मार्ट डाउनलोड वर टॅप करा.
तुमच्या पाहण्याच्या इतिहासाच्या आधारावर तुमच्यासाठी निवडलेल्या आणि डाउनलोड केलेल्या शिफारस केलेल्या व्हिडिओची सूची तुम्हाला दिसेल.

तुमच्या स्मार्ट डाउनलोड मधून व्हिडिओ काढून टाकणे

शिफारस केलेले डाउनलोड पुढील दोन प्रकारे काढून टाका:
  1. व्हिडिओ प्लेअरच्या खाली, तुम्हाला काढून टाकायच्या असलेल्या व्हिडिओच्या बाजूला, डाउनलोड केलेला  वर टॅप करा.
  2. हटवा वर क्लिक करा.
किंवा
  1. तुमचा प्रोफाइल फोटो  आणि त्यानंतर डाउनलोड ऑफलाइन बंद केले वर टॅप करा.
  2. तुम्हाला काढून टाकायच्या असलेल्या व्हिडिओच्या बाजूला, मेनू '' वर टॅप करा.
  3. डाउनलोडमधून हटवा निवडा.
नवीन व्हिडिओ दर सात दिवसांनी डाउनलोड केले जातील आणि पूर्वी डाउनलोड केलेले व्हिडिओ बदलले जातील.

स्मार्ट डाउनलोड ची गुणवत्ता/रेझोल्यूशन बदलणे

तुमच्या साइन इन केलेल्या YouTube Premium खात्यामधून,
  1. YouTube ॲप उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो वर टॅप करा.
  3. डाउनलोड ऑफलाइन बंद केले वर टॅप करा.
  4. मेनू '' मधून, सेटिंग्ज निवडा.
  5. डाउनलोडची गुणवत्ता वर टॅप करा.
  6. सूचीबद्ध केलेल्या पर्यायांमधून तुमचे प्राधान्य दिलेले डाउनलोडच्या गुणवत्तेचे सेटिंग निवडा.

तुमची स्टोरेज सेटिंग्ज अ‍ॅडजस्ट करणे

तुमच्या साइन इन केलेल्या YouTube Premium खात्यामधून,

  1. YouTube अ‍ॅप उघडा आणि तुमची सेटिंग्ज वर जा.
  2. बॅकग्राउंड आणि डाउनलोड आणि त्यानंतर स्मार्ट डाउनलोड वर टॅप करा.
  3. स्टोरेजचा वापर आणि त्यानंतर कस्टम वर जा.
  4. तुमच्या डिव्हाइसने स्मार्ट डाउनलोडसाठी किती स्टोरेज वापरावे हे निवडण्याकरिता स्लायडर वापरा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
13275761738657198246
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
59
false
false