YouTube वरील पर्यवेक्षित अनुभव म्हणजे काय?

YouTube वरील पर्यवेक्षित अनुभव म्हणजे १३ वर्षे (किंवा त्यांच्या देश/प्रदेशामधील संबंधित वय) यापेक्षा कमी वयाच्या लहान मुलांसाठी नेहमीच्या YouTube आणि YouTube Music ची पालकांनी व्यवस्थापित केलेली आवृत्ती आहे.

पर्यवेक्षित खात्याच्या बाबतीत, पालक आशय सेटिंग निवडतात, जे १३ वर्षांपेक्षा कमी वयाच्या लहान मुलांना शोधता आणि प्ले करता येणारे व्हिडिओ व संगीत मर्यादित करते. त्यांना वापरता येणारी वैशिष्ट्ये, डीफॉल्ट खाते सेटिंग्ज आणि त्यांना दिसणाऱ्या जाहिरातीदेखील पर्यवेक्षित खात्यांमुळे बदलतात. पर्यवेक्षित खाते तयार करणे याविषयी अधिक जाणून घ्या.

पर्यवेक्षित खाती असलेल्या लहान मुलांना ही अ‍ॅप्स आणि डिव्हाइस अ‍ॅक्सेस करता येतात:

देश/प्रदेशानुसार उपलब्धता

YouTube वरील पर्यवेक्षित खाती ही पुढील देश/प्रदेशांमध्ये मोबाइल, कॉंप्युटर आणि पात्र स्मार्ट टीव्हीवर उपलब्ध आहेत:

अमेरिकन समोआ

अर्जेंटिना

अरुबा

ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रिया

अझरबैजान

बांग्लादेश

बेलारूस

बेल्जियम

बर्मुडा

बोलिव्हिया

बोस्निया

ब्राझील

बल्गेरिया

कॅनडा (क्युबेक वगळून)

केमन बेटे

चिली

कोलंबिया

कोस्टा रीका

क्रोएशिया

झेकिया

सायप्रस

डेन्मार्क

डोमिनिकन रिपब्लिक

इक्वेडोर

एल साल्वादोर

इस्टोनिया

फ्रेंच गियाना

फ्रेंच पॉलिनेशिया

फिनलँड

फ्रान्स

जॉर्जिया

जर्मनी

घाना

ग्रीस

ग्वाड्लूप

गुआम

ग्वाटेमाला

होंडुरस

हाँगकाँग

हंगेरी

आइसलँड

भारत

इंडोनेशिया

आयर्लंड

इस्रायल

इटली

जमैका

जपान

कझाकस्तान

केन्या

लाटव्हिया

लिक्टनस्टाइन

लिथुआनिया

लक्झेंबर्ग

मॅसेडोनिया

मलेशिया

माल्टा

मेक्सिको

मॉन्टेनेग्रो

नेपाळ

नेदरलँड्स

न्यूझीलंड

निकाराग्वा

नायजेरिया

नॉर्वे

उत्तर मारियाना बेटे

पाकिस्तान

पनामा

पापुआ न्यू गिनी

पॅराग्वे

पेरु

फिलीपीन्स

पोलंड

पोर्तुगाल

पुएर्तो रिको

रोमानिया

रशिया

सॅन मरिनो

सेनेगल

सर्बिया

सिंगापूर

स्लोव्हाकिया

स्लोव्हेनिया

दक्षिण आफ्रिका

दक्षिण कोरिया

स्पेन

श्रीलंका

स्वीडन

स्वित्झर्लंड

टांझानिया

थायलंड

टर्क्स आणि केकोस बेटे

युगांडा

युक्रेन

युनायटेड किंगडम

युनायटेड स्टेट्स

उरुग्वे

व्हॅटिकन सिटी

व्हेनेझुएला

व्हिएतनाम

झिंबाब्वे

हाँगकाँग

तैवान

Google Assistant ने युक्त डिव्हाइससाठी देश/प्रदेशानुसार उपलब्धता

पुढील देश/प्रदेशांमध्ये Google Assistant ने युक्त डिव्हाइस वर पर्यवेक्षित खाती वापरली जाऊ शकतात: 

ब्राझील

फ्रान्स

जर्मनी

भारत

इंडोनेशिया

इटली

जपान

मेक्सिको

स्पेन

युनायटेड किंगडम

युनायटेड स्टेट्स

बंद केलेली वैशिष्ट्ये

YouTube वर सामान्यतः उपलब्ध असलेली काही वैशिष्ट्ये ही विविध आशय सेटिंग्ज नुसार बंद केली जातील. काळानुसार आणखी वैशिष्ट्ये सादर करण्यासाठी आम्ही पालकांसोबत आणि उद्योगातील तज्ञांसोबत काम करत राहू.

पर्यवेक्षित खात्यांसाठी उपलब्ध नसलेली काही वैशिष्ट्ये येथे दिली आहेत:

पाहणे

  • लाइव्ह स्ट्रीम व्हिडिओ (एक्सप्लोर करा याच आशय सेटिंगसाठी बंद केले आहे)
  • पोस्ट

संवाद साधणे

  • टिप्पण्या
  • हँडल

  • लाइव्ह चॅट

तयार करणे

  • चॅनल
  • लाइव्ह स्ट्रीम
  • पोस्ट
  • सार्वजनिक आणि सूचीमध्ये नसलेली प्लेलिस्ट
  • स्टोरीज
  • शॉर्ट
  • व्हिडिओ अपलोड

खरेदी करणे

  • चॅनल सदस्यत्वे
  • निर्माणकर्त्याचा व्यापारी माल
  • YouTube गिव्हिंग वरील देणग्या
  • चित्रपट आणि टीव्ही शो
  • सुपर चॅट आणि सुपर स्टिकर्स

YouTube अ‍ॅप्स

  • YouTube Studio
  • YouTube TV
  • YouTube VR

इतर

  • YouTube वर उत्पादने जोडणे
  • टीव्हीवर कास्ट करणे
  • कनेक्ट केलेली गेमिंग खाती
  • गुप्त मोड
  • पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती
  • सार्वजनिक प्रोफाइल फोटो
  • प्रतिबंधित मोड
  • YouTube Music मधील गाण्याचे बोल हा टॅब 

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
888273297140454688
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
59
false
false