सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

तुमची पॉडकास्ट Google Podcasts मध्ये व्यवस्थापित करणे

टीप: नवीनतम पॉडकास्ट वैशिष्ट्ये मिळवण्यासाठी, Google अ‍ॅप अपडेट करा.

Download Podcasts

भाग डाउनलोड करा
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Podcasts Google पॉडकास्ट उघडा.
  2. पॉडकास्ट आणि त्यानंतर भाग आणि त्यानंतर डाउनलोड कराडाउनलोड करा वर टॅप करा.
भाग ऑटो डाउनलोड करा
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर Google Podcasts Google पॉडकास्ट उघडा.
  2. तळाशी, होम होम वर टॅप करा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षर आणि त्यानंतर Podcast सेटिंग्ज वर टॅप करा.
  4. "डाउनलोड" अंतर्गत, ऑटो डाउनलोड करणे वर टॅप करा
  5. नवीन भाग ऑटो डाउनलोड करा सुरू करा.
  6. "तुमची सदस्यत्वे" अंतर्गत, जी पॉडकास्ट तुम्हाला ऑटो डाउनलोड करायची आहेत ती सुरू करा.
डाउनलोड कधी काढून टाकले जातात ते बदला

बाय डीफॉल्ट, Google Podcasts डाउनलोड केलेले भाग काढून टाकते:

  • तुमचे ते पाहून पूर्ण झाल्यानंतर २४ तासांनी.
  • तुम्ही ते डाउनलोड केल्यानंतर ३० दिवसांनी.

ही सेटिंग्ज बदलण्यासाठी:

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Podcasts ॲप Google पॉडकास्ट उघडा .
  2. तळाशी, होम होम वर टॅप करा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरआणि त्यानंतर Podcast सेटिंग्ज वर टॅप करा.
    • पाहून पूर्ण झालेल्या भागांसाठी, पाहून पूर्ण झालेले भाग काढून टाका वर टॅप करा आणि कालावधी निवडा.
    • पाहून पूर्ण न झालेल्या भागांसाठी, पाहून पूर्ण न झालेले भाग काढून टाका वर टॅप करा आणि कालावधी निवडा.
डाउनलोड केलेले भाग काढून टाका

पुढील गोष्ट काढून टाकण्यासाठी:

  • एखादा विशिष्ट भाग:
    1. भागावर टॅप करा.
    2. डाउनलोड केलेले डाउनलोड झाले आणि त्यानंतर डाउनलोड काढून टाका वर टॅप करा.
  • डाउनलोड केलेले सर्व भाग:
    1. लायब्ररी  आणि त्यानंतर डाउनलोड वर टॅप करा.
    2. आणखी आणखी आणि त्यानंतर सर्व काढून टाका वर टॅप करा.

Google Podcasts सह आणखी बरेच काही करा

पॉडकास्टचे सदस्यत्व रद्द करा
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Podcasts Google पॉडकास्ट उघडा.
  2. तळाशी, लायब्ररी  आणि त्यानंतर सदस्यत्वे वर टॅप करा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, संपादित करा संपादित करा वर क्लिक करा.
  4. यामधून सदस्यत्व रद्द करण्यासाठी:
    • एक पॉडकास्ट: पॉडकास्टच्या शेजारी, सदस्यत्व रद्द करासदस्यत्व रद्द करा वर टॅप करा.
    • एकाहून अधिक पॉडकास्ट: प्रत्येक पॉडकास्ट निवडा त्यानंतर, एकाहून अधिक सदस्यत्व रद्द करा एकाहून अधिक सदस्यत्व रद्द करा वर टॅप करा.
स्लीप टायमर सेट करा

भाग ऐकताना तुम्ही तो जेथे सोडला आहे तेथून पुढे सुरू ठेवण्यासाठी तुम्ही स्लीप टायमर सेट करू शकता .

  1. तुम्ही पॉडकास्ट ऐकत असताना तळाशी, भागावर टॅप करा.
  2. तळाशी स्क्रोल करा, त्यानंतर स्लीप मोड झोप वर टॅप करा.
  3. टायमर सेट करा किंवा या भागाचा शेवट वर टॅप करा.
  4. सुरू करा वर टॅप करा.
तुमचा Podcasts इतिहास हटवणे

तुम्ही माझी अ‍ॅक्टिव्हिटी वरून Podcasts अ‍ॅक्टिव्हिटी हटवता तेव्हा, Google Podcasts अ‍ॅपच्या इतिहास टॅबवरून अ‍ॅक्टिव्हिटी हटवण्यासाठी कमाल २४ तास लागू शकतात.

  1. तुमच्या माझी अ‍ॅक्टिव्हिटी मधील Podcasts इतिहास वर जा.
  2. तुम्हाला कोणत्या गोष्टी हटवायच्या आहेत त्या निवडा:
    • तुमचा सर्व Podcasts इतिहास: शोध बारच्या खाली, हटवा वर टॅप करा.
    • विशिष्ट दिवस: दिवसाच्या शेजारी, [दिवस] ची सर्व अ‍ॅक्टिव्हिटी हटवा Remove वर टॅप करा.
    • विशिष्ट अ‍ॅक्टिव्हिटी: अ‍ॅक्टिव्हिटीच्या खाली, तपशील वर टॅप करा आणि त्यानंतर सर्वात वरती, आणखी  आणि त्यानंतर हटवा वर टॅप करा.
टीप: तुम्ही पॉडकास्ट अ‍ॅक्टिव्हिटी हटवता तेव्हा, तुम्ही Google Podcasts अ‍ॅपच्या इतिहास टॅबमधून भाग काढून टाकता आणि या भागांना प्ले न केलेले म्हणून मार्क करता. तुम्ही शोध हटवता तेव्हा, Google Podcasts अ‍ॅपमधील शोध इतिहास साफ करता.

पॉडकास्टच्या साइटवर जा

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Podcasts Google पॉडकास्ट उघडा.
  2. पॉडकास्टचे पेज उघडा.
  3. वेबसाइट Visit website ला भेट द्या वर टॅप करा.

पर्सनलाइझ केलेल्या शिफारशी सुरू किंवा बंद करा 

तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये साइन इन केलेले असते तेव्हा, पुढील गोष्टींवर आधारित Google पॉडकास्टची शिफारस कदाचित करू शकते:

  • तुमचा Google Podcasts इतिहास
  • तुम्ही वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सुरू केली असल्यास, सर्व Google उत्पादनांमधील तुमची अ‍ॅक्टिव्हिटी.
तुमच्या खात्यामधील अ‍ॅक्टिव्हिटी नियंत्रित कशी करावी हे जाणून घ्या.

पर्सनलाइझ केलेल्या शिफारशी सुरू किंवा बंद करण्यासाठी:

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर Google Podcasts Google पॉडकास्ट उघडा.
  2. तळाशी, होम होम वर टॅप करा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षर आणि त्यानंतर Podcast सेटिंग्ज वर टॅप करा.
  4. "एक्सप्लोर करा" अंतर्गत, पर्सनलाइझ केलेल्या शिफारशी दाखवा सुरू किंवा बंद करा.

संबंधित लेख

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
1930114831063584817
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false