सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

तुमच्या डिव्हाइसवरून अ‍ॅप माहिती व्यवस्थापित करा

Google खाते मध्ये, तुम्ही तुमच्या साइन इन केलेल्या डिव्हाइसवरून इंस्टॉल केलेल्या अ‍ॅपबद्दल अ‍ॅपचे नाव आणि आवृत्ती यांसारखी माहिती सेव्ह करणे निवडू शकता. तुमचे Google Assistant किंवा Google Search वापरत असताना इंस्टॉल केलेल्या ॲप्सशी परस्परसंवाद साधणे आणखी सोपे करण्यासाठी हा डेटा वापरला जातो. उदाहरणार्थ, कृती पूर्ण करण्यासाठी कोणते ॲप वापरायचे ते आणखी चांगल्या प्रकारे समजण्यात ते तुमच्या Google Assistant ला मदत करते.

  1. Assistant मधील तुमचा डेटा किंवा Search मधील तुमचा डेटा वर जा.
  2. "Google च्या सर्व उत्पादनांची नियंत्रणे" खाली, तुमच्या डिव्हाइसमधील ॲप माहिती वर टॅप करा.
  3. तुमच्या डिव्हाइसमधील ॲप माहिती सुरू करा.

टीप: या सेटिंगचा Google Play किंवा Android बॅकअप यांसारख्या इतर Google सेवांद्वारे इंस्टॉल केलेले ॲप माहिती सेव्ह करण्यावर परिणाम होत नाही.

तुमच्या डिव्हाइसवरून ॲप माहिती हटवा

तुम्ही सेटिंग बंद केल्यावर तुमच्या डिव्हाइसवरील अ‍ॅप माहिती तुमच्या Google खाते वरून हटवली जाते. तुमची अ‍ॅप्स तुमच्या डिव्हाइसवरून हटवली जाणार नाहीत.

तुमच्या डिव्हाइसवरील ॲप माहिती तुम्हाला कशी मदत करते

कार्य पूर्ण करण्यासाठी कोणते अ‍ॅप वापरायचे ते ओळखण्यात हा डेटा Google ला मदत करतो. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या Google Assistant किंवा स्मार्ट डिव्हाइसला "Ok Google, संगीत प्ले करा" यासारखी गोष्ट सांगितल्यावर, उघडण्यासाठी संगीत अ‍ॅप निवडण्यात हा डेटा तुमच्या Google Assistant ला मदत करतो.

तुमच्या डिव्हाइसवरील अ‍ॅप माहिती का सुरू केली जाते

तुमच्या डिव्हाइस सेटिंगवरून अ‍ॅप माहितीने सेव्ह केलेला डेटा यापूर्वी डिव्हाइस माहिती सेटिंगने सेव्ह केला होता. तुमच्या अनुभवात सातत्य ठेवण्यात मदत करण्यासाठी, तुमचे डिव्हाइस माहिती सेटिंग सुरू असल्यास तुमच्या डिव्हाइस सेटिंगवरील अ‍ॅप माहिती सुरू असते. तुम्ही कधीही तुमच्या डिव्हाइससाठी अ‍ॅप माहिती बंद करू शकता.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
16871522559114401551
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false