तुम्ही टीव्ही शो आणि चित्रपट शोधता तेव्हा तुम्ही काय पाहावे यासाठी मदत करण्याकरिता Google सूचना देऊ शकते.
पाहण्यासाठी टीव्ही शो किंवा चित्रपट शोधा
- तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवरून google.com वर जा किंवा Google ॲप
उघडा.
काय पाहावे
शोधा.- टीप: तुम्ही सेवा, विषय, जॉनर आणि बरेच काही स्ट्रीम करून काय पाहावे तेदेखील शोधू शकता. उदाहरणार्थ,
Hulu चित्रपट
किंवा९० च्या दशकातील रोमँटिक विनोदी चित्रपट
शोधा.
- टीप: तुम्ही सेवा, विषय, जॉनर आणि बरेच काही स्ट्रीम करून काय पाहावे तेदेखील शोधू शकता. उदाहरणार्थ,
- चित्रपट किंवा टीव्ही शो
पाहण्याचे सर्व पर्याय यांच्यावर टॅप करा.
- तुम्हाला वापरायची असलेल्या स्ट्रीमिंग सेवेच्या बाजूला पाहा वर टॅप करा.
पाहण्यासाठी टीव्ही शो किंवा चित्रपट सेव्ह करा
तुम्ही पाहण्याच्या सूचीसह नंतर पाहण्यासाठी टीव्ही शो आणि चित्रपट सेव्ह करू शकता.
- तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवरून google.com वर जा किंवा Google ॲप
उघडा.
- तुम्हाला सेव्ह करायचा असलेल्या एखाद्या शो किंवा चित्रपटासाठी
काय पाहावे
शोधा.- टीप: तुम्ही सेवा, विषय, जॉनर आणि बरेच काही स्ट्रीम करून काय पाहावे तेदेखील शोधू शकता. उदाहरणार्थ,
विनोदी टीव्ही शो
शोधा. त्यानंतर चित्रपट किंवा टीव्ही शो निवडा.
- टीप: तुम्ही सेवा, विषय, जॉनर आणि बरेच काही स्ट्रीम करून काय पाहावे तेदेखील शोधू शकता. उदाहरणार्थ,
- चित्रपट किंवा टीव्ही शो
पाहण्याची सूची
वर टॅप करा.
- तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवरून google.com वर जा किंवा Google ॲप
उघडा.
माझी पाहण्याची सूची
मध्ये शोधा.
तुम्ही संग्रह मध्ये तुमची पाहण्याची सूचीदेखील पाहू शकता.
तुमची स्ट्रीमिंग आणि टीव्ही सदस्यत्वे जोडा
तुम्ही सदस्यत्व घेतलेल्या टीव्ही आणि प्रस्ट्रीमिंग सेवा जोडू शकता जेणेकरून तुम्हाला फक्त तुम्ही पाहू शकता अशा शो किंवा चित्रपटांसाठी परिणाम मिळतील.
- तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवरून google.com वर जा किंवा Google ॲप
उघडा.
- काय पाहावे ते शोधा. उदाहरणार्थ,
सत्य घटनांवर आधारित गुन्हेगारीचे शो
किंवा एखादे विशिष्ट शीर्षक शोधा. - "काय पाहावे" च्या बाजूला पुरवठादार वर टॅप करा.
- तुमची सदस्यत्वे निवडा.
- सेव्ह करा वर टॅप करा.
टीप: कोणत्याही सदस्यत्वाशिवाय तुम्ही काय पाहावे तेदेखील शोधू शकता.
तुम्ही पाहिलेल्या गोष्टी रेट करा
भविष्यात चांगल्या शिफारशी मिळवण्यासाठी तुम्ही काय पाहात आहात ते रेट करू शकता आणि काय पहावे याबद्दल निर्णय घेण्यात इतरांना मदत करू शकता.
- तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवरून google.com वर जा किंवा Google ॲप
उघडा.
- चित्रपट किंवा टीव्ही शोचे शीर्षक शोधा.
- Google वापरकर्त्यांच्या रेटिंगच्या बाजूला आवडले
किंवा आवडले नाही
वर टॅप करा.
टीप: तुम्ही रेट केलेले टीव्ही शो आणि चित्रपट शोधण्यासाठी google.com/search/contributions/reviews वर जा.
तुमची सेटिंग्ज बदला
सूचना बंद करण्यासाठी:
- तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google अॅप
उघडा.
- सर्वात वरती उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षर
सेटिंग्ज
सूचना
सूचना वर टॅप करा.
- मनोरंजन बंद करा.
तुम्हाला पर्सनलाइझ केलेल्या शिफारशी नको असल्यास, तुम्ही वैयक्तिक परिणाम बंद करू शकता.
शिफारशी कशा होत्या
चित्रपट आणि टीव्ही शोच्या शिफारशी या Google उत्पादनांमध्ये काय लोकप्रिय किंवा ट्रेंडिंग आहे, संपूर्ण वेबवर कशाचा उल्लेख आहे व स्ट्रीमिंग सेवांमध्ये काय नवीन आहे यांवर आधारित असतात.
तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये साइन इन केले असल्यास आणि वैयक्तिक परिणाम सुरू केले असल्यास, Google च्या शिफारशी या Google उत्पादनांमधील तुमच्या अॅक्टिव्हिटीवरदेखील आधारित असतात, त्यामध्ये पुढील अॅक्टिव्हिटीचा समावेश असतो:
- मागील शोध आणि ब्राउझिंग इतिहास.
- तुम्ही रेट केलेले टीव्ही शो किंवा चित्रपट.
- तुम्ही YouTube वर पाहिलेले ट्रेलर.
तुमच्या खात्यामधील अॅक्टिव्हिटी कशी पाहावी आणि नियंत्रित करावी ते जाणून घ्या.