सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

वेबसाइटच्या मालकाशी संपर्क साधणे

वेबसाइटवरून आशय काढून टाकण्यासाठी तुम्ही सहसा वेबसाइटच्या मालकाशी, वेबसाइटची मालकी असलेल्या व्यक्तीशी संपर्क साधणे आवश्यक आहे. तुम्हाला Google वापरून आशय सापडला असला, तरीही Google साइटवरचा आशय नियंत्रित करत नाही.

वेबसाइटच्या मालकाशी संपर्क का साधावा?

Google ने आमच्या शोध परिणामांवरून साइट किंवा इमेज हटवल्यावरदेखील साइटवर पेज तरीही कायम राहते. याचा अर्थ असा होतो, की साइटची URL, सोशल मीडिया शेअरिंग किंवा इतर शोध इंजीनद्वारे ते शोधले जाऊ शकते.

वेबसाइटच्या मालकाशी संपर्क साधणे हा तुमचा सर्वोत्तम पर्याय आहे, कारण ते पेज पूर्णपणे काढून टाकू शकतात.

टीप: Google शोध परिणामांमध्ये फोटो किंवा माहिती दिसून आल्यास, त्याचा अर्थ इतकाच की, ती माहिती इंटरनेटवर अस्तित्वात आहे आणि त्याचा अर्थ Google तिची शिफारस करते असा होत नाही.

वेबसाइटच्या मालकाशी संपर्क कसा साधावा

साइटच्या मालकाशी संपर्क साधण्याचे अनेक मार्ग आहेत:

  1. आमच्याशी संपर्क साधा लिंक: "आमच्याशी संपर्क साधा" लिंक किंवा वेबसाइटच्या मालकाचा ईमेल अ‍ॅड्रेस शोधा. ही माहिती बऱ्याचदा साइटच्या होम पेजवर असते.
  2. Whois वापरून संपर्क माहिती शोधणे: Google वापरून तुम्ही साइटच्या मालकासाठी Whois (who is?) शोधू शकता. google.com वर जा आणि whois www.example.com शोधा. वेबसाइटच्या मालकाशी संपर्क साधण्यासाठी ईमेल अ‍ॅड्रेस बऱ्याचदा "नोंदणीकर्ता ईमेल" किंवा "अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह संपर्क" या अंतर्गत सापडू शकतो.
  3. साइटच्या होस्टिंग कंपनीशी संपर्क साधणे: Whois शोध परिणामांमध्ये सहसा वेबसाइट कोण होस्ट करते याबद्दल माहिती समाविष्ट असते. तुम्ही वेबसाइटच्या मालकाशी संपर्क साधू शकत नसल्यास, साइटच्या होस्टिंग कंपनीशी संपर्क साधून पहा.

वेबसाइटच्या मालकाने आमच्या शोध परिणामांमध्ये दिसणार्‍या साइटवर तुम्ही विनंती केलेले बदल आधीच केले असल्यास, तुम्ही वेबपेज काढून टाकण्याची विनंती पाठवून आम्हाला कालबाह्य झालेली माहिती काढून टाकण्यास सांगू शकता.

 

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
12268851053268178819
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false