तुमच्या डिव्हाइसवरील संपर्क माहिती व्यवस्थापित करणे

तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये साइन-इन केलेल्या डिव्हाइसमधील तुमच्या संपर्कांबद्दलची माहिती, तुम्ही त्यांच्याशी वारंवार संवाद साधता की नाही याच्या समावेशासह सेव्ह करणे हे निवडू शकता. तुम्ही कोणतेही डिव्हाइस वापरत असलात तरीही, या संपर्कांशी सर्व Google सेवांवर आणखी सहजरीत्या संवाद साधता यावा यासाठी हा डेटा वापरला जातो.

  1. तुमच्या Google खाते मध्ये लोक आणि शेअरिंग विभागावर जा.
  2. "संपर्क" या अंतर्गत, तुमच्या डिव्हाइसवरील संपर्क माहिती निवडा.
  3. तुमच्या साइन-इन केलेल्या डिव्हाइसवरील संपर्क माहिती सेव्ह करा हे सुरू किंवा बंद करा.

टीप: हे सेटिंग Google Contacts किंवा Android बॅकअप यांसारख्या इतर Google सेवांद्वारे संपर्क माहिती सेव्ह करण्यावर कोणताही परिणाम करत नाही. सर्व Google सेवा हा डेटा सेव्ह करत नाहीत किंवा वापरत नाहीत.

तुमच्या डिव्हाइसवरील संपर्क माहिती हटवणे

तुम्ही सेटिंग बंद करता तेव्हा तुमच्या डिव्हाइसवरील संपर्क माहिती तुमच्या Google खाते वरून हटवली जाते. तुमचे संपर्क तुमच्या डिव्हाइसवरून हटवले जाणार नाहीत.

तुमच्या डिव्हाइसवरील संपर्क माहिती तुम्हाला कशी मदत करते

या डेटामुळे तुम्हाला कोणत्या संपर्काशी कनेक्ट करायचे आहे हे ओळखण्यात Google ला मदत होते. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या Google Assistant ला किंवा स्मार्ट डिव्हाइसला “Ok Google, सॅम यांना कॉल कर” यासारख्या गोष्टी सांगता तेव्हा, या डेटामुळे कॉल करण्यासाठी योग्य संपर्क निवडण्यात मदत होते.

तुमच्या डिव्हाइसवरील संपर्क माहिती का सुरू केलेली आहे

तुमच्या डिव्हाइसवरील संपर्क माहिती या सेटिंगने सेव्ह केलेला डेटा यापूर्वी डिव्हाइसची माहिती या सेटिंगद्वारे सेव्ह केला होता. तुमच्या अनुभवामध्ये सातत्य ठेवण्यात मदत करण्यासाठी, तुमचे डिव्हाइसची माहिती हे सेटिंग सुरू असल्यास, तुमच्या डिव्हाइसवरील संपर्क माहिती हे सेटिंग सुरू असते. तुम्ही तुमच्या डिव्हाइसवरील संपर्क माहिती कधीही बंद करू शकता.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?

अधिक मदत आवश्‍यक?

या पुढील पायर्‍या करून पाहा:

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
Google Apps
मुख्य मेनू
2606314540163343020
true
मदत केंद्र शोधा
false
true
true
true
true
true
100334
false
false
false
false
false