सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

Google शोध सुधारित करणे

तुमचे Google शोध हे आणखी अचूक करण्यासाठी किंवा त्यांचा नवीन दिशेला विस्तार करण्यासाठी ते फिल्टर करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत.

प्रगत शोध

Google हे तुम्हाला विशिष्ट वेब आणि इमेज शोधण्यात मदत करण्यासाठी डिझाइन केलेली पेज ऑफर करते:

फिल्टर आणि विषय

तुम्ही शोधल्यानंतर, शोध बारजवळ फिल्टर आणि विषय बटणे दिसतात. ती पेजवर इतर ठिकाणीदेखील दिसू शकतात.

फिल्टर

फिल्टर तुम्हाला विशिष्ट प्रकारापर्यंत परिणाम मर्यादित करण्याची अनुमती देतात, जसे की:

  • व्हिडिओ
  • बातम्या
  • इमेज

नेमके फिल्टर आणि ते जसे दिसतात तो क्रम या गोष्टी सातत्याने बदलत असतात. आमच्या सिस्टीमना तुमच्या क्वेरीसाठी सर्वाधिक उपयुक्त काय वाटेल यावर ते आधारित आहे. तुम्हाला हवा असलेला विशिष्ट फिल्टर न मिळाल्यास, उपलब्ध असलेले इतर फिल्टर तपासण्यासाठी "सर्व फिल्टर" पर्याय वापरा.

विषय

विषय हे तुम्हाला आणखी विशिष्ट माहिती मिळवण्यात किंवा संबंधित माहिती एक्सप्लोर करण्यात मदत करू शकतात अशा संज्ञा तुमच्या क्वेरीमध्ये जोडण्याची अनुमती देतात. क्वेरीसाठी संबंधित विषय हे आपोआप जनरेट आणि प्रदर्शित केले जातात. ते लोक कसे शोधतात आणि संपूर्ण वेबवर आशायाचे विश्लेषण कसे केले जात याबद्दल आमच्या सिस्टीमला काय समजते यावर आधारित असतात. बहुतेक देश किंवा प्रदेशांसाठी विषय हे कॉंप्युटरवर उपलब्ध आहेत आणि ते मोबाइलवर अधिक देश अथवा प्रदेश व भाषांमध्ये विस्तारित होतील.

ऑपरेटर

तुमचे परिणाम विशिष्ट मार्गांनी मर्यादित करण्यासाठी, तुम्ही तुमच्या शोधामध्ये विशेष ऑपरेटर वापरू शकता. ऑपरेटर आणि तुमच्या शोध संज्ञा यांदरम्यान स्पेस देऊ नका. [site:nytimes.com] साठी शोध काम करेल, पण [site:nytimes.com] साठी काम करणार नाही. येथे काही लोकप्रिय ऑपरेटर दिलेले आहेत:

अचूक जुळणीसाठी शोधा: शब्द किंवा वाक्य कोटमध्ये एंटर करा. उदाहरणार्थ, [tallest building].

कोट वापरून कसे शोधायचे याबद्दल अधिक माहितीसाठी आमच्या ब्लॉगपोस्टवर जा.

विशिष्ट साइटसाठी शोधा: साइट किंवा डोमेनच्या समोर साइट: एंटर करा. उदाहरणार्थ, [site:youtube.com cat videos].

तुमच्या शोधामधून शब्द वगळा: तुम्हाला सोडायच्या असलेल्या शब्दाच्या समोर - एंटर करा. उदाहरणार्थ, [jaguar speed -car].

संबंधित परिणाम

तुम्ही वेब परिणामावर क्लिक केल्यानंतर आणि शोध परिणामांवर परत आल्यानंतर, तुम्हाला मूळतः जे जनरेट केले गेले होते त्यात जोडलेले अधिक संबंधित परिणाम मिळू शकतात. हे जोडलेले परिणाम तुम्ही क्लिक केलेल्या वेब परिणामाशी संबंधित आहेत.

संबंधित शोध

शोधानंतर, तुम्ही मुळात शोधले होते त्यांच्याशी संबंधित शोध तुम्हाला सापडतात. लोक कसे शोधतात याबद्दल आमच्या सिस्टीमला काय समजते यावर आधारित संबंधित शोध आपोआप जनरेट केले जातात.

सेटिंग्ज

Google Search मध्ये तुम्ही विशिष्ट प्रकारचा आशय जुळवण्याची किंवा काढून टाकण्याची अनुमती देणारी सेटिंग्ज वापरू शकता:

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
11921961722541382026
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false