सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

SSL शोध

सीक्युअर सॉकेट लेयर (SSL) सोबत तुम्हाला आणखी सुरक्षित आणि खाजगी शोध अनुभव मिळतात. तुम्ही Google वर शोधता तेव्हा, तुम्ही SSL वापरता.

तुमच्या डेटाचे संरक्षण करण्यात SSL कसे मदत करते

SSL तुमचा काँप्युटर आणि Google यांच्यामधील कनेक्शन एंक्रिप्ट करते. यामुळे इतरांना, जसे की इंटरनेट कॅफे, इंटरनेट सेवा पुरवठादार आणि वाय-फाय हॉटस्पॉट, तुमचे शोध परिणाम पेज आणि लॉग इन माहिती पाहण्यापासून रोखण्यात मदत होते.

मर्यादा

SSL तुमच्या शोध परिणामांचे, ज्यांमध्ये Gmail आणि Google Calendar यांसारख्या Google उत्पादनांमधील शोध परिणाम असू शकतात, त्यांचे संरक्षण करण्यात मदत करत असले तरी, ते संपूर्ण सुरक्षितता पुरवत नाही.

SSL हे नेहमी लपवत नाही:

  • तुम्ही google.com ला भेट दिली आहे हे तथ्य
  • तुम्ही टाइप केलेल्या शोध संज्ञा

उदाहरणार्थ, तुम्ही Google शोध परिणाम पेजवरून भेट देत असलेल्या वेबसाइट तुम्ही कोणत्या साइटवरून आला आहात किंवा तुमचा शोध काय होता ते ओळखू शकतात.

SSL आणि शाळा

पालक नियंत्रणे, परीक्षण प्रोग्राम किंवा तुमच्या ऑफिस अथवा शाळेतले लेखापरिक्षण सॉफ्टवेअर यांमध्ये SSL हस्तक्षेप करत असल्यास, तुमच्या शाळेत प्रौढांसाठी असलेला आशय ब्लॉक करण्याबद्दल अधिक जाणून घ्या.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
false
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
14271788624232749562
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false