iPhone मध्ये Google ॲपसाठी ऑटोमॅटिक गडद मोड सेट करणे

महत्त्वाचे: हे वैशिष्ट्य वापरण्यासाठी, तुमचा iPhone डिव्हाइसच्या सेटिंग्जमध्ये गडद मोडवर सेट केलेला असणे आवश्यक आहे.

वेब पेज तुमच्या डिव्हाइसच्या गडद मोड सेटिंग्जशी सिंक करून दाखवली जाण्यासाठी ऑटोमॅटिक गडद मोड वापरा. तुम्ही तो विशिष्ट वेबसाइटसाठीदेखील वापरू शकता. गडद मोड सुरू केलेला असतो, तेव्हा तुमच्या डिव्हाइसच्या गडद थीम सेटिंगशी जुळवल्याने काळोख असलेल्या खोलीमध्ये मजकूर वाचणे सुलभ होऊ शकते.

ऑटोमॅटिक गडद मोड सुरू किंवा बंद करणे

  1. तुमच्या डिव्हाइसवर, Google ॲप उघडा.
  2. होम पेजवरील किंवा Search परिणाम पेजवरील कोणत्याही लिंकवर टॅप करा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, आणखी सेटिंग्ज आणि आणखी आणि त्यानंतर ऑटोमॅटिक गडद मोड वर टॅप करा.
  4. ऑटोमॅटिक गडद मोड सुरू करण्यासाठी टॉगल करा.

ऑटोमॅटिक गडद मोड कस्टमाइझ करणे

  1. Google ॲप उघडा.
  2. होम पेजवरील किंवा Search परिणाम पेजवरील कोणत्याही लिंकवर टॅप करा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, आणखी सेटिंग्ज आणि आणखी आणि त्यानंतर ऑटोमॅटिक गडद मोड वर टॅप करा.
  4. ऑटोमॅटिक गडद मोड सेटिंग कस्टमाइझ करण्यासाठी टॉगल करा.
    1. ऑटोमॅटिक गडद मोड सुरू करा.
    2. या साइटसाठी फेरबदल करा.
      web dark mode

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?

अधिक मदत आवश्‍यक?

या पुढील पायर्‍या करून पाहा:

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
Google Apps
मुख्य मेनू
10991721050526203962
true
मदत केंद्र शोधा
false
true
true
true
true
true
100334
false
false
false
false
false