सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

फिल्टर वापरून तुमचे शोध परिणाम मर्यादित करणे

तुम्हाला नेमके काय हवे आहे ते शोधण्यासाठी तुम्ही तुमचे शोध परिणाम मर्यादित आणि कस्टमाइझ करू शकता. उदाहरणार्थ, तुम्हाला मागील २४ तासांत अपडेट केलेल्या साइट किंवा परवाना माहिती असलेले फोटो शोधता येतात.

टीप: तुम्ही फिल्टर वापरता तेव्हा, तुमची Search सेटिंग्ज बदलत नाहीत. मागील शोध हटवण्यासाठी किंवा सुरक्षितशोध, प्रति पेज परिणाम किंवा भाषा यांसारखी सेटिंग्ज बदलण्यासाठी, Search सेटिंग्ज वर जा.

फिल्टर जोडणे किंवा काढून टाकणे

टीप: तुम्हाला सापडलेली शोध साधने तुमचा शोध, परिणामांचा प्रकार आणि ब्राउझर यांवर आधारित असतात. तुम्हाला नेहमी प्रत्येक पर्याय सापडेल असे नाही.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, तुमचा Chrome सारखा मोबाइल ब्राउझर Chrome किंवा Google ॲप उघडा.
  2. google.com वर शोधा.
  3. सर्च बॉक्सच्या खाली, सर्व, इमेज किंवा बातम्या यांसारखा तुम्हाला हव्या असलेल्या परिणामांचा प्रकार निवडा.
  4. तुमच्या मोबाइल ब्राउझरनुसार, यांपैकी एक पायरी फॉलो करा:
Chrome अ‍ॅप

तुम्ही निवडलेल्या परिणामांच्या प्रकारानुसार, तुम्ही फिल्टर जोडू किंवा काढून टाकू शकता:

  •  सर्व, व्हिडिओ, बातम्या किंवा पुस्तके:
    • जोडा: सर्च बॉक्सच्या खाली, शोध साधने आणि त्यानंतर फिल्टर वर टॅप करा.
      • “शोध साधने” शोधण्यासाठी, तुम्हाला उजवीकडे स्क्रोल करावे लागू शकते.
    • काढून टाका: शोध साधने या बारमध्ये, उजवीकडे स्क्रोल करा आणि साफ करा वर टॅप करा.
  • इमेज
    • जोडा: फिल्टर Filter आणि त्यानंतर फिल्टर वर टॅप करा.
    • काढून टाका: फिल्टर Filter आणि त्यानंतर सर्व साफ करा वर टॅप करा.
  • खरेदी
    • जोडा: फिल्टर किंवाआणखी फिल्टर आणि त्यानंतर वर टॅप करा.
    • काढून टाका:
      • फिल्टरवर पुन्हा टॅप करा.
      • किंवा आणखी फिल्टर आणि त्यानंतर सर्व साफ करा वर टॅप करा.
टीप: तुम्ही एका टॅपने जोडत असलेल्या फिल्टरसाठी, फिल्टर काढून टाकण्याकरिता त्यावर पुन्हा टॅप करा.
Google अ‍ॅप

तुम्ही निवडलेल्या परिणामांच्या प्रकारानुसार, तुम्ही फिल्टर जोडू किंवा काढून टाकू शकता:

  • इमेज
    • जोडा: फिल्टर Filter आणि त्यानंतर फिल्टर वर टॅप करा.
    • काढून टाका: फिल्टर Filter आणि त्यानंतर सर्व साफ करा वर टॅप करा.
  • व्हिडिओ
    • जोडा: फिल्टरवर टॅप करा.
    • काढून टाका: फिल्टरवर पुन्हा टॅप करा.
  • खरेदी
    • जोडा: फिल्टर किंवाआणखी फिल्टर आणि त्यानंतर वर टॅप करा.
    • काढून टाका: फिल्टरवर पुन्हा किंवा आणखी फिल्टर आणि त्यानंतर सर्व साफ करा वर टॅप करा.
टीप: तुम्ही एका टॅपने जोडत असलेल्या फिल्टरसाठी, फिल्टर काढून टाकण्याकरिता त्यावर पुन्हा टॅप करा.

तुमचे शोध परिणाम फिल्टर करण्याचे मार्ग

परिणामाचा प्रकार

तुमचे परिणाम तुम्ही इमेज, व्हिडिओ किंवा बातम्या यांसारख्या एका आशय प्रकारापुरते मर्यादित करू शकता. सर्च बॉक्सच्या बाजूला, तुमचे परिणाम निवडा.

उदाहरणार्थ, पुढील गोष्टी मिळवण्यासाठी:

  • फोटो: इमेज निवडा.
  • खरेदी करण्यात तुम्हाला मदत करणारे शोध परिणाम: खरेदी निवडा.

शोध साधने

तुम्हाला हव्या असलेल्या परिणामांचा प्रकार निवडल्यानंतर, तुम्ही शोध साधने वापरून तुमचे परिणाम आणखी मर्यादित करू शकता. या साधनांमध्ये स्थान, रंग, आकार किंवा पेज प्रकाशित केल्याची तारीख असू शकते.

शोध ऑपरेटर

तुम्ही तुमच्या क्वेरीमध्ये तुम्हाला जोडता येणारे शब्द किंवा चिन्हे असलेले शोध ऑपरेटर जोडता तेव्हा, तुमचा शोध मर्यादितदेखील करू शकता. वेब शोध रिफाइन कसे करायचे ते जाणून घ्या.

शोध साधनांचे प्रकार

महत्त्वाचे: काही शोध साधने फक्त काही भाषांमध्ये किंवा तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये साइन इन केलेले असताना उपलब्ध असतात.

वेब परिणाम
टीप: तुमचा शोध, परिणामांचा प्रकार आणि ब्राउझर यांनुसार तुम्ही शोधत असलेली शोध साधने बदलतात. तुम्हाला नेहमी प्रत्येक पर्याय सापडेल असे नाही.

काही साधनांमध्ये पुढील गोष्टी असतात:

  • प्रकाशन तारीख: प्रकाशित केल्या गेल्याच्या तारखेनुसार परिणाम शोधा.
  • शब्दशः: नेमके शब्द किंवा वाक्ये शोधा.
  • शब्दकोश: व्याख्या, समानार्थी शब्द किंवा इमेज शोधा.
  • वैयक्तिक: Gmail सारख्या Google उत्पादनांमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेला आशय शोधा.
    • वैयक्तिक परिणाम मिळवण्यासाठी, तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करा.
  • जवळपास: तुमचे परिणाम तुमच्या सध्याच्या स्थानाजवळ असलेल्या गोष्टींपुरते मर्यादित करा.
  • पाककृती: घटक, बनवण्यासाठी लागणारा वेळ आणि कॅलरी यांनुसार परिणाम मर्यादित करा.
  • अ‍ॅप्लिकेशन: किंमत किंवा ऑपरेटिंग सिस्टम (OS) यांनुसार अ‍ॅप शोधा.
  • पेटंट: स्थिती, प्रकार, पेटंट ऑफिस, दाखल केल्याची तारीख किंवा प्रकाशनाची तारीख यांनुसार पेटंट शोधा.
इमेज परिणाम
  • आकार: मोठा, मध्यम किंवा आयकन निवडा.
  • रंग: ठरावीक रंगाच्या, कृष्णधवल किंवा पारदर्शक इमेज शोधा.
  • प्रकार: परिणाम क्लिप आर्ट, रेखाचित्रे किंवा अ‍ॅनिमेटेड GIF यांपुरते मर्यादित करा.
  • वेळ: नुकताच प्रकाशित केला गेलेला किंवा ठरावीक तारखेला प्रकाशित केला गेलेला फोटो शोधा.
  • वापराचे हक्क: परवाना माहिती अटॅच केली असलेल्या इमेज शोधा.
व्हिडिओ परिणाम
  • कालावधी: व्हिडिओच्या लांबीनुसार परिणाम मर्यादित करा.
  • वेळ: नुकतेच प्रकाशित केले गेलेले किंवा ठरावीक तारखेला प्रकाशित केले गेलेले व्हिडिओ शोधा.
  • गुणवत्ता: उच्च गुणवत्तेचे व्हिडिओ शोधा.
  • सबटायटल: परिणाम सबटायटलसह असलेल्या व्हिडिओंपुरते मर्यादित करा.
  • स्रोत: परिणाम YouTube सारख्या विशिष्ट स्रोतांकडील व्हिडिओंपुरते मर्यादित करा.
ठिकाण परिणाम

तुम्ही ठरावीक ठिकाणे शोधता तेव्हा, तुम्हाला यांसारखी फिल्टर सापडू शकतात:

  • तुमच्या मागील भेटी: परिणाम तुम्ही भेट दिलेल्या किंवा न दिलेल्या ठिकाणांपुरते मर्यादित करा.
  • रेटिंग: परिणाम विशिष्ट किंवा आणखी जास्त रेटिंग असलेल्या ठिकाणांपुरते मर्यादित करा.
    • Google वर लोक ही ठिकाणे रेट करतात.
  • पाकशैली: परिणाम विशिष्ट प्रकारचे खाद्यपदार्थ पुरवणार्‍या ठिकाणांपुरते मर्यादित करा.
  • किंमत: ठिकाणांवर खर्च किती होतो त्यानुसार ती शोधा.
  • तास: ठिकाणे कधी उघडी असतात त्यानुसार ती शोधा.

तुम्ही भेट दिलेली ठिकाणे जोडणे किंवा काढून टाकणे

आणखी चांगले शोध परिणाम मिळवण्यासाठी, तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला होता का ते Google ला सांगू शकता:

  • तुमच्या फोनवर: "अवलोकन" अंतर्गत, तुम्ही येथे __ दिवस/आठवडे/वर्षांपूर्वी भेट दिली होती वर टॅप करा.
  • तुमच्या काँप्युटरवर: "तुमच्या मागील भेटी" च्या बाजूला, संपादित करा आणि त्यानंतर होय किंवा नाही वर क्लिक करा.

टीप: तुम्ही भेट दिलेल्या ठिकाणांनुसार फिल्टर करण्यासाठी:

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
9074823666342504927
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false