अल्बम शेअर करणे थांबवणे आणि सेटिंग्जचे व्यवस्थापन करणे

Google Photos मध्ये तुम्ही शेअर केलेले फोटो, व्हिडिओ किंवा अल्बम कोण शोधू शकते, हे तुम्ही बदलू शकता. अल्बमची मालकी तुमच्याकडे असल्यास, तुम्ही हे करू शकता.

अल्बम शेअर करणे थांबवा

तुम्ही अल्बम शेअर करणे बंद केल्यास:

  • इतर लोक तुमचा अल्बम पाहू शकणार नाहीत.
  • इतर लोकांनी जोडलेल्या टिप्पण्या आणि फोटो काढून टाकले जातील.
अल्बमचे शेअरिंग थांबवण्यासाठी अल्बममधील सर्व सदस्यांना काढून टाका आणि लिंक शेअरिंग बंद करा. शेअर केलेल्या अल्बमची नियंत्रणे तुमच्या फोटोंना अधिक गोपनीयता कशी देतात याविषयी जाणून घ्या.

महत्त्वाचे:तुम्ही शेअर केलेले फोटो किंवा व्हिडिओ एखाद्या व्यक्तीने आधीच डाउनलोड अथवा कॉपी केले असल्यास, शेअर करणे बंद केल्याने ते डाउनलोड किंवा कॉपी केलेले आयटम हटवले जाणार नाहीत.

लिंक शेअरिंग सुरू आणि बंद करणे

  1. हवा असलेला अल्बम उघडा आणि अधिकआणखी आणि त्यानंतर पर्याय वर क्लिक करा.
  2. लिंक शेअरिंग सुरू किंवा बंद करण्यासाठी त्याच्या पुढील टॉगल करा वर क्लिक करा.

एखाद्या व्यक्तीला अल्बममधून काढून टाका

एखाद्या व्यक्तीला काढून टाकण्यासाठी तुम्ही अल्बमचे मालक असणे आवश्यक आहे.

  1. इच्छित अल्बम उघडा.
  2. आणखी आणखी वर क्लिक कराआणि त्यानंतर पर्याय.
  3. तुम्हाला काढून टाकायचा असलेला संपर्क शोधण्यासाठी स्क्रोल करा.
  4. अधिक आणखीआणि त्यानंतर व्यक्तीला काढून टाका वर क्लिक करा.
Important: If you share an album by link, you will need to turn link sharing off so people you remove can't rejoin.

लोकांना अल्बममध्ये फोटो जोडण्यापासून थांबवण्यासाठी

"सहयोग करा" सुरू केले असल्यास, तुम्ही शेअर केलेल्या अल्बमची लिंक असलेली कोणतीही व्यक्ती त्यामध्ये फोटो जोडू शकते. 

लोकांना फोटो जोडण्यापासून थांबवण्यासाठी:

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Photos ॲप उघडा.
  2. सर्वात वरती, शेअरिंग  वर टॅप करा.
    • महत्त्वाचे: काही वापरकर्त्यांसाठी, शेअरिंग हे तळाशी दिसू शकते.
  3. अल्बम उघडा.
  4. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर पर्याय वर टॅप करा.
  5. सहयोग करा बंद करा.

टिपा:

  • तुम्ही लोकांना वैयक्तिकरीत्या आयटम जोडण्यापासून थांबवू शकत नाही पण, तुम्ही सर्वांना आयटम जोडण्यापासून रोखू शकता.
  • इतर लोकांनी जोडलेले फोटो तुम्ही काढून टाकत नाही तोपर्यंत तुम्हाला ते दिसतील.

अल्बममधून बाहेर पडा

तुम्ही अल्बममधून बाहेर पडाल तेव्हा तुमचे फोटो आणि टिप्पण्या काढून टाकल्या जातील.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Photos अ‍ॅप उघडा.
  2. सर्वात वरती, शेअरिंग  वर टॅप करा.
    • महत्त्वाचे: काही वापरकर्त्यांसाठी, शेअरिंग हे तळाशी दिसू शकते.
  3. अल्बम उघडा.
  4. आणखी आणखी आणि त्यानंतर पर्याय आणि त्यानंतर अल्बममधून बाहेर पडा वर टॅप करा.
महत्त्वाचे: तुमच्याकडे अल्बमची मालकी असल्यास, तुम्ही तो सोडू शकत नाही. तुम्हाला यापुढे अल्बम अ‍ॅक्सेस करायचा नसल्यास, तुम्ही सर्वांसाठी अल्बम हटवू शकता.

तुमचे लाइक आणि टिप्पण्या व्यवस्थापित करा

लोकांना टिप्पण्या आणि लाइक जोडण्यापासून थांबवा

तुम्ही टिप्पणी देणे बंद केले असल्यास, लोकांना तुमचे फोटो लाइक करता येणार नाहीत. तुम्ही सध्याचे लाइक आणि टिप्पण्या हटवत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या दिसतील.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Photos अ‍ॅप उघडा.
  2. सर्वात वरती, शेअरिंग  वर टॅप करा.
    • महत्त्वाचे: काही वापरकर्त्यांसाठी, शेअरिंग हे तळाशी दिसू शकते.
  3. तुम्ही तयार केलेला अल्बम उघडा.
  4. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर पर्याय वर टॅप करा.
  5. टिप्पण्या आणि लाइक बंद करा.

सर्व टिप्पण्या पाहा

तुम्ही केलेल्या सर्व टिप्पण्या आणि लाइक पाहण्यासाठी किंवा हटवण्यासाठी अ‍ॅक्टिव्हिटी लॉग वर जा.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
12942689970713228323
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
105394
false
false