तुमची सूचना कार्डे व्‍यवस्‍थापित करणे

तुम्‍हाला Google Photos ॲपच्‍या उपयुक्तता या विभागामध्ये अल्बम किंवा संग्रहण सूचना आणि बरेच काही मिळू शकते.

तुमच्या सूचना पाहा

टीप: अधिक कार्डे मिळवण्यासाठी, आणखी फोटो आणि व्हिडिओ काढा व त्‍यांचा बॅकअप घ्या.

  1. तुमच्‍या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Photos  उघडा.
  2. तळाशी, लायब्ररी आणि त्यानंतर उपयुक्तता  वर टॅप करा.
  3. तुम्‍हाला पुढील गोष्टी करण्यासंबंधित सूचना मिळू शकतात:
    1. अल्बममध्ये फोटो जोडणे 
    2. फोटो संग्रहणामध्ये हलवणे 
    3. तुमच्‍या डिव्हाइसमधील जागा मोकळी करणे 

या सूचना स्‍वीकारायच्‍या की नाकारायच्‍या ते तुम्‍ही ठरवा.

कार्ड काढून टाका

सूचना कार्ड काढून टाकण्यासाठी, काढून टाका Remove वर टॅप करा.

तुमच्या सूचनांशीसंबंधित सूचना व्यवस्थापित करा

  1. Google Photos अ‍ॅप उघडा.
  2. तुमच्या खात्याचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे आणि त्यानंतर Photos सेटिंग्ज आणि त्यानंतर सूचना वर टॅप करा.
    1. तिरप्या फोटोशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी, सूचना व्यवस्थापित करा सुचवलेली रोटेशन सुरू किंवा बंद करा.
    2. फोटो संग्रहित करण्यासाठी सूचना व्यवस्थापित करण्याकरिता, सुचवलेले संग्रहण सुरू किंवा बंद करा.
 

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
7694466804705091908
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
105394
false
false