फोटो पिकर वापरून इतर ॲप्सशी Google Photos शेअर करणे

महत्त्वाचे: हे वैशिष्ट्य वापरण्यासाठी, तुमच्याकडे Android 13 आणि त्यानंतरच्या आवृत्त्या असणे आवश्यक आहे.

फोटो पिकर वापरून Google Photos मधील तुमचे फोटो आणि व्हिडिओ हे Android वरील इतर ॲप्सशी शेअर करण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे. फोटो पिकर वापरण्याविषयी अधिक जाणून घ्या.

फोटो पिकर मध्ये Google Photos चा अ‍ॅक्सेस व्यवस्थापित करणे

महत्त्वाचे: तुम्ही Google Photos ला एखाद्या ॲपवर तुमचे फोटो आणि व्हिडिओ ॲक्सेस करण्याची परवानगी देता, तेव्हा तुम्ही Google Photos ला तुमचे बॅकअप घेतलेले फोटो व व्हिडिओ त्या ॲपशी शेअर करण्याची परवानगी देता. फोटो आणि व्हिडिओचा बॅकअप कसा घ्यावा हे जाणून घ्या.

तुम्ही फोटो पिकरमध्ये Google Photos वरून बॅकअप घेतलेल्या फोटो व व्हिडिओना शेअर करू शकता. Google Photos ला क्लाउड पुरवठादार म्हणून सेट करण्यासाठी:

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Google Photos अ‍ॅप उघडा.
  2. सर्वात वरती, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे वर टॅप करा.
  3. Photos सेटिंग्ज आणि त्यानंतर अ‍ॅप्स आणि डिव्हाइस आणि त्यानंतर Google Photos चा अ‍ॅक्सेस वर टॅप करा.
  4. फोटो पिकर वर टॅप करा.
  5. अनुमती द्या किंवा अनुमती देऊ नका निवडा.

टीप: तुम्ही Photos मध्ये एकापेक्षा अधिक Google खात्यांमध्ये लॉग इन केले असल्यास, फोटो पिकरला कोणत्या खात्याचा अ‍ॅक्सेस असेल हे तुम्ही निवडू शकता.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
5747256063744196965
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
105394
false
false