तुमच्या Google Pixel Watch चा फेस म्हणून फोटो वापरणे

तुम्ही तुमच्या लायब्ररीमधील फोटो वापरून तुमच्या Pixel Watch चा फेस पर्सनलाइझ करू शकता.

तुम्हाला काय आवश्यक आहे

तुमच्या Google Pixel Watch मध्ये फोटो जोडण्यासाठी, तुम्ही तुमच्या फोनवर Google Pixel Watch अ‍ॅपची नवीनतम आवृत्ती आणि तुमच्या फोन व वॉचवर Google Photos अ‍ॅपची नवीनतम आवृत्ती इंस्टॉल करणे आवश्यक आहे.

तुमच्या वॉच फेसवर फोटो जोडणे

तुमच्या फोनवरून

  1. तुमच्या फोनवर, Google Pixel Watch अ‍ॅप Google Pixel Watch उघडा.
  2. वॉच फेस आणि त्यानंतर नवीन जोडा Add वर टॅप करा.
  3. Photos आणि त्यानंतर Photos अ‍ॅपमध्ये वॉच फेस निवडा वर टॅप करा.
  4. कमाल ३० फोटो निवडा.
  5. सर्वात वर, जोडा वर टॅप करा.
  6. तुमचा वॉच फेस म्हणून एक किंवा अनेक फोटो सेव्ह करण्यासाठी, सेव्ह करा वर टॅप करा.

तुमच्या वॉचवरून

  1. तुमचा वॉच फेस दाबून धरून ठेवा.
  2. डावीकडे स्वाइप करा.
  3. नवीन जोडा Add आणि त्यानंतर Photos आणि त्यानंतर संपादित करा वर टॅप करा.
  4. Google Photos उघडण्यासाठी सूचित केल्यानंतर, तुमच्या वॉचवर, Google Photos वर टॅप करा.
  5. तुमच्या फोनवर, तुम्हाला जोडायचे असलेले फोटो निवडा.
  6. तुमच्या फोनवर, सर्वात वर उजवीकडे, जोडा वर टॅप करा.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
16002875579546848233
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
105394
false
false