Google Photos मध्ये कोलाज तयार करणे आणि संपादित करणे

तुम्ही Google Photos अ‍ॅप किंवा वेबवर तुमच्या मेमरीमधील फोटो वापरून कोलाज तयार करू शकता आणि संपादित करू शकता. तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर तुमचे कोलाज संपादित करण्यासाठी, Google Photos अ‍ॅप वापरा. काही वैशिष्ट्ये वेबवर उपलब्ध नाहीत.

कोलाज तयार करा

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, photos.google.com वर जा.
  2. फोटोवर कर्सर फिरवा.
  3. दिसणाऱ्या बरोबरच्या खूणेवर क्लिक करा. तुम्ही कमाल ९ फोटो निवडू शकता.
  4. सर्वात वरती, नवीन तयार करा Create आणि त्यानंतर कोलाज वर क्लिक करा.

टीप: तुमचा कोलाज संपादित करण्यासाठी तो तुमच्या Google Photos अ‍ॅपमध्ये तयार करा.

तुमचे कोलाज शोधा

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, photos.google.com वर जा.
  2. एक्सप्लोर करा आणि त्यानंतर कोलाज वर क्लिक करा.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
10825385322949578563
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
105394
false
false