तुमच्या मासिक मेमरी पाहणे आणि संपादित करणे

तुम्ही काढलेले सर्वोत्तम फोटो, केलेले प्रवास आणि साजरे केलेले क्षण यांच्या आधारावर Google Photos प्रोग्राम हे फोटो व व्हिडिओ हायलाइट तयार करते.

Android डिव्हाइस, iPhone आणि iPad वर तुमच्या मासिक मेमरी उपलब्ध आहेत.

प्रवास किंवा इव्‍हेंटचे शीर्षक संपादित करा

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Photos ॲप उघडा.
  2. तुम्हाला संपादित करायच्या असलेल्या मेमरीवर स्क्रोल करा.
  3. तळाशी, आणखी आणखी आणि त्यानंतर मेमरीचे शीर्षक संपादित करा वर टॅप करा.
  4. नवीन शीर्षक एंटर करा.

प्रवास किंवा इव्‍हेंट काढून टाका

महत्त्वाचे: तुम्ही एखादा प्रवास किंवा इव्‍हेंट काढून टाकल्यास, फक्त त्याची मेमरी काढून टाकली जाते. तुमच्या लायब्ररीमधून तुमचे फोटो, व्हिडिओ आणि अल्बम काढून टाकले जात नाहीत.

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Photos ॲप उघडा.
  2. तुम्हाला काढून टाकायची असलेली मेमरी उघडा.
  3. तळाशी उजवीकडे, आणखी आणखी वर टॅप करा.
  4. लपवा आणि त्यानंतर ही मेमरी काढून टाका वर टॅप करा.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
12000455918867311991
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
105394
false
false