Google Maps मध्ये जोडणे आणि बॅज मिळवणे

तुम्ही Google Maps अ‍ॅप वापरून परीक्षणे लिहिणे किंवा फोटो जोडणे सुरू ठेवल्यास, तुम्हाला विशेष बॅज मिळतील. हे बॅज कायमचे असतात आणि तुमची Google Maps प्रोफाइल पाहणार्‍या कोणालाही ते दाखवले जातात. आणखी उच्च पातळीवरचे बॅज मिळवण्यासाठी Maps मध्ये जोडत रहा.

बॅजचा प्रकार बॅजचे नाव आवश्यकता
Novice Reviewer badge

 

नवशिक्या परीक्षणकर्ता

 

  • ठिकाणांचे परीक्षण करा
Expert Reviewer badge

 

तज्ञ परीक्षणकर्ता

 

  • २५ ठिकाणांचे परीक्षण करा
  • पाच ठिकाणांची प्रत्येकी २०० पेक्षा जास्त वर्ण असलेली परीक्षणे लिहा
  • पाच वेळा लाइक केली गेलेली परीक्षणे लिहा
Master Reviewer badge

 

कुशल परीक्षणकर्ता

 

  • १०० ठिकाणांचे परीक्षण करा
  • ५० ठिकाणांची प्रत्येकी २०० पेक्षा जास्त वर्ण असलेली परीक्षणे लिहा
  • ५० वेळा लाइक केली गेलेली परीक्षणे लिहा
Novice Photographer badge

 

नवशिक्या फोटोग्राफर

 

  • तीन ठिकाणांचे फोटो जोडा
Expert Photographer Badge

 

तज्ञ फोटोग्राफर

 

  • २५ ठिकाणांचे फोटो जोडा
  • १०० फोटो जोडा 
  • १,००,००० पेक्षा जास्त व्ह्यू मिळवा
Master Photographer badge

 

कुशल फोटोग्राफर

 

  • १०० ठिकाणांचे फोटो जोडा
  • १००० फोटो जोडा 
  • १,०००,००० पेक्षा जास्त व्ह्यू मिळवा

 

नवखा डिरेक्टर

  • तीन ठिकाणांचे व्हिडिओ जोडा

 

तज्ञ डिरेक्टर

 

  • २५ ठिकाणांचे व्हिडिओ जोडा
  • १०० व्हिडिओ जोडा 
  • १,००,००० पेक्षा जास्त व्ह्यू मिळवा

 

प्रमुख डिरेक्टर

 

  • १०० ठिकाणांचे व्हिडिओ जोडा
  • १००० व्हिडिओ जोडा 
  • १,०००,००० पेक्षा जास्त व्ह्यू मिळवा
Novice Trailblazer badge

 

नवशिके ट्रेलब्लेझर

 

  • एका ठिकाणाचा पहिला फोटो जोडा
  • एका ठिकाणाचे पहिले परीक्षण लिहा
  • मंजुरी मिळालेले एक ठिकाण जोडा 
Expert Trailblazer badge

 

तज्ञ ट्रेलब्लेझर

 

  • १० ठिकाणांचा पहिला फोटो जोडा
  • १० ठिकाणांचे पहिले परीक्षण लिहा
  • मंजुरी मिळालेली १० ठिकाणे जोडा
Master Trailblazer badge

 

मास्टर ट्रेलब्रेझर

 

  • ५० ठिकाणांचा पहिला फोटो जोडा
  • ५० ठिकाणांचे पहिले परीक्षण लिहा
  • मंजुरी मिळालेली ५० ठिकाणे जोडा
Novice Fact Finder badge

 

नवशिक्या तथ्य शोधक

 

  • मंजुरी मिळालेली ३ संपादने सुचवा
  • २५ प्रश्नांची उत्तरे द्या
Expert Fact Finder badge

 

तज्ञ तथ्य शोधक

 

  • मंजुरी मिळालेली २५ संपादने सुचवा
  • २५० प्रश्नांची उत्तरे द्या
Master Fact Finder badge

 

कुशल तथ्य शोधक

 

  • मंजुरी मिळालेली १०० संपादने सुचवा
  • १००० प्रश्नांची उत्तरे द्या

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
13147119259851499869
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false