तुमचे शेअर केलेले स्थान अपडेट केल्यावर सूचना

तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत तुमचे स्थान शेअर करत असल्यास, Google Maps वेळोवेळी नकाशावरील तुमचे स्थान रिफ्रेश करेल. यामुळे तुम्ही ज्या व्यक्तीसोबत तुमचे स्थान शेअर करत आहात त्यांना तुम्ही कुठे आहात याची अचूक आणि अप टू डेट माहिती मिळेल हे निश्चित करते.

काहीवेळा तुम्हाला तुमचे स्थान अपडेट झाले आहे हे दाखवणारा मेसेज तुमच्या स्क्रीनच्या सर्वात वरती किंवा सूचनांच्या सूचीमध्ये दिसेल.

तुम्हाला ही सूचना किती वेळा दाखवली जाते याचे प्रमाण कमी करा

तुमचे स्थान बॅकग्राउंडमध्ये अपडेट होत आहे याची खात्री करण्याचे अनेक मार्ग आहेत. यामुळे सूचना कमी वेळा दिसेल.

Google Maps रन करणे सुरू ठेवा

अ‍ॅप स्विचरमधून स्‍वाइप करून Google Maps बंद करणे टाळा. यामुळे तुमचा फोन अ‍ॅप्लिकेशनला बंद करतो आणि योग्यरीत्या अपडेट होण्यापासून थांबवतो.

एरर तपासा

  1. तुमच्या डिव्हाइसवर, Google Maps अ‍ॅप Maps उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर स्थान शेअरिंग वर टॅप करा.
  3. समस्या येत असल्यास, तुम्हाला स्क्रीनच्या सर्वात वरती चेतावणी मेसेज दिसेल.

ही सूचना बंद करा

महत्त्वाचे: तुम्ही या सूचना बंद केल्यास, तुम्ही इतरांसह शेअर करत असलेले स्थान कदाचित रिफ्रेश होणार नाही आणि अयोग्य होण्याची शक्यता आहे.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर सेटिंग्ज सेटिंग्ज आणि त्यानंतर सूचना वर टॅप करा.
  3. स्थान अपडेट बंद करा.

 

Google Maps सूचना सुरू किंवा बंद कशा कराव्यात याबद्दल अधिक जाणून घ्या. 

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
13092028966240332231
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false