सूचना

आगामी महिन्यांमध्ये, स्थान इतिहास सेटिंगचे नाव बदलून टाइमलाइन केले जाईल. तुमच्या खात्यासाठी स्थान इतिहास सुरू केलेले असल्यास, तुम्हाला कदाचित तुमच्या ॲप आणि खाते सेटिंग्जमध्ये टाइमलाइन दिसेल.

तुमचा प्रवास किंवा ट्रिप नियोजित करणे

तुम्ही तुमच्या घरी, ऑफिस किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी ड्राइव्ह करण्यास किंवा परिवहन प्रवास सुरू करण्याआधी, तुमच्या प्रवासाची योजना आखा आणि उपयुक्त माहिती पहा. यामुळे कधी निघायचे किती रहदारी असेल, कोणत्या मार्गाने जायचे आणि त्या मार्गामध्ये काही व्यत्यय आहेत का, हे तुम्हाला समजेल.

रहदारी आणि परिवहनासंबंधित माहिती शोधणे

तुम्ही तुमचे नेहमीचे सर्व प्रवास एका टॅपमध्ये झटपट शोधण्यासाठी Google Maps वापरू शकता. तुम्हाला तुमची पोहोचण्याची वेळ, रहदारीचा अहवाल आणि मार्गावरील अपघातांबद्दलची माहिती मिळेल.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तळाशी, जा Go वर टॅप करा.

टीप: नकाशा पाहाण्यासाठी, नकाशावर कुठेही टॅप करा किंवा टॅब पुन्हा खाली ड्रॅग करा.

तुमच्या प्रवासाची पद्धत बदलणे

तुम्ही जा Go या टॅबवर प्रवास पिन करून तुमच्या नेहमीच्या प्रवासांसाठी विविध मार्गांचे अ‍ॅक्सेस दिशानिर्देश आणि सूचना मिळवू शकता.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तळाशी, जा Go वर टॅप करा.
  3. सर्वात वरती, शोध बारमध्ये तुमचे गंतव्यस्थान शोधा.
  4. तळाशी, “दिशानिर्देश” वर टॅप करा.
  5. सर्वात वरती, तुमच्या वाहतुकीचा मोड निवडा.
  6. तुमचा प्राधान्य दिलेला मार्ग निवडा.
  7. तळाशी, पिन करा  वर टॅप करा.

तुम्ही तुमचा प्रवास पिन करू शकता आणि तुम्हाला पुढच्या वेळी आवश्यकता असेल तेव्हा जा या टॅबमध्ये शोधू शकता.

टीप: पिन करणे हे फक्त “ड्रायव्हिंग” आणि “Transit” यांसाठी काम करते. जा या टॅबबद्दल अधिक जाणून घ्या  Go.

तुमच्या प्रवासासाठी निघण्यासाठी रिमाइंडर सेट करणे

तुम्ही वेळेत पोहोचाल याची खात्री करण्यासाठी तुमचा iPhone किंवा iPad वापरून तुमच्या पुढील प्रवासाची योजना आखा.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. सर्वात वरती, गंतव्यस्थान टाइप करा.
  3. तळाशी डावीकडे, दिशानिर्देश Directions वर टॅप करा. ते कार, बस, सायकल, हात हलवणारी व्यक्ती किंवा चालणारी व्यक्ती दाखवेल.
  4. तुमचा वाहतूक मोड निवडा.
  5. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर निघण्याचा रिमाइंडर सेट करा वर टॅप करा.
  6. एखादा पर्याय निवडा:
    • कधी निघायचे: प्रस्थान वर टॅप करा.
    • कधी पोहोचायचे: आगमन वर टॅप करा.
  7. वेळ सेट करा.
  8. पूर्ण झाले वर टॅप करा.
टीप: वैशिष्ट्य वापरण्यासाठी, सूचना आधीच सुरू केल्या नसल्यास, Google Maps तुम्हाला त्या सुरू करण्यासाठी सांगेल.

तुमच्या प्रवासासाठी परिवहनाची पद्धत बदला

टीप: फक्त मोबाइलवर आणि काही स्थानांवर उपलब्ध आहे.

तुम्ही एकाच प्रवासामध्ये ड्रायव्हिंग करणे, राइड शेअर करणे किंवा सायकल चालवणे यांसारख्या वेगवेगळ्या परिवहनाच्या पद्धती वापरू शकता.

तुमचा मार्ग निवडल्यानंतर आणि दिशानिर्देश पाहू शकत असल्यास, तुम्ही तुमचा प्रवास कसा करता ते कदाचित बदलू शकता. तुम्ही परिवहनाची पद्धत बदलता तेव्हा परिवहनाच्या प्रस्थानाच्या वेळा आणि प्रवासासाठी लागणारा एकूण वेळ यांसारखी उर्वरित मार्गावरील महिती अपडेट केली जाईल.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
7539503793371661475
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false