प्रश्नांची उत्तरे देऊन Google Maps मध्ये सुधारणा करणे

कधीकधी, तुम्ही भेट दिलेल्या ठिकाणांविषयी Google चे प्रश्न तुम्हाला दिसतील. तुम्ही त्यांची उत्तरे दिल्यास, तुम्ही इतरांना मदत करू शकता आणि Google Maps ची अचूकता सुधारू शकता.

टीप: हे तुमच्या कॉंप्युटरवर उपलब्ध नाही.

तुम्ही सुरुवात करण्‍यापूर्वी

Google Maps च्या नवीनतम आवृत्तीमध्ये साइन इन करा.

  1. नवीनतम आवृत्ती कशी मिळवावी याविषयी जाणून घ्या.
  2. साइन इन कसे करावे याविषयी जाणून घ्या.

उत्तरे देण्यासाठी प्रश्न शोधा

  1. तुमच्या डिव्हाइसवर, Google Maps Maps उघडा.
  2. तुम्ही यापूर्वी भेट दिलेले ठिकाण शोधा किंवा नकाशामध्ये त्यावर टॅप करा.
  3. ठिकाणाचे नाव किंवा पत्ता यावर टॅप करा.
  4. तळाशी "हे ठिकाण माहीत आहे" च्या बाजूला ओके वर टॅप करा.
  5. प्रश्नांची उत्तरे द्या.

तुमची उत्तरे व्यवस्थापित करा

  1. तुमच्या Google Maps ॲक्टिव्हिटी वर जा.
  2. आणखी आणखी आणि त्यानंतर सर्व हटवा वर टॅप करा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
17851013655174105804
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false