Google Maps मध्ये उपयुक्त वैशिष्ट्ये शोधणे

Google Maps वापरून जग एक्सप्लोर करण्याचे अनेक मार्ग आहेत. वेळ वाचवण्यासाठी आणि तुमचा Google Maps वरील अनुभव सुलभ करण्याकरिता Maps च्या टूलबद्दल अधिक जाणून घ्या. Google Maps सह सुरुवात कशी करायची ते जाणून घ्या.

Google Maps वर भविष्यातील प्रवासांचे नियोजन करा

तुमच्या कॉंप्युटर किंवा मोबाइल डिव्हाइसवर, तुम्हाला ड्रायव्हिंग कधी सुरू करायचे आहे किंवा तुमच्या गंतव्यस्थानावर कधी पोहोचायचे आहे हे तुम्ही निवडू शकता. तुमच्या प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेचा अंदाज हा नियोजित प्रवासाच्या कालावधीदरम्यान असलेली रहदारी आणि परिवहनाचे शेड्युल यांवर आधारित असतो.

प्रवास शेड्युल करण्यासाठी पुढील गोष्टी करा:

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी दिशानिर्देश सेट करा.
  3. सर्वात वरती, आणखी आणखी आणि त्यानंतर निघण्याची किंवा पोहोचण्याची वेळ सेट करा वर टॅप करा.
  4. “या वेळी निघा” किंवा “या वेळी पोहोचा” या अंतर्गत वेळ सेट करा.

टिपा:

  • तुम्हाला एकाच गंतव्यस्थानावर जायचे असेल तरच हे वैशिष्ट्य उपलब्ध आहे.
  • हे वैशिष्ट्य फक्त ड्रायव्हिंग आणि परिवहन यांसाठी उपलब्ध आहे.

इतर उपयुक्त Maps वैशिष्ट्यांविषयी जाणून घ्या

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
16599665474966661509
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false